Saturday, December 19, 2020

दिनांक. १९/१२/२०२०. स्त्री सहायक परिचारीका प्रसाविका (एएनएम) व सामान्य परिचारीका व प्रसाविका (जीएनएम) प्रशिक्षण २०२० साठी अर्ज करण्याचे आवाहन...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

स्त्री सहायक परिचारीका प्रसाविका (एएनएम) व सामान्य परिचारीका व प्रसाविका (जीएनएम) प्रशिक्षण २०२० साठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा दि.19 (जिमाका): आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील राज्यातील जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय यांच्या अधिनस्थ असलेले परिचर्या प्रशिक्षण केंद्रामध्ये स्त्री सहायक परिचारीका प्रसाविका ( एएनएम २ वर्ष कालावधी) व सामान्य परिचारीका व प्रसाविका (जीएनएम ३ वर्ष कालावधी ) या प्रशिक्षणाकरीता दि.18 ते 28डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.हे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाची सुविधा https://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या प्रशिक्षणाची विस्तृत जाहिरात,वेळापत्रक व प्रवेश नियम पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश नियम पुस्तिकेमध्ये दिलेल्या सर्व सुचना काळजीपुर्वक वाचून अर्जदाराने अर्ज सादर करावेत.असे जिल्हा शल्यचिकित्सक,सातारा यांनी कळविले आहे.

Thursday, December 17, 2020

दिनांक. १८/१२/२०२०. जिल्ह्यातील 93 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
जिल्ह्यातील 93 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु
  सातारा दि.18 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 93 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 9, शनिवार पेठ 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 1, विलासपूर 1, संभाजीनगर 2,  काशिळ 1, देगाव 2, फडतरवाडी 1, नागठाणे 1, लावंघर 2,
कराड तालुक्यातील कराड 1, कर्वे नाका 2,निमसोड 1, सुपने 1,  येळगाव 1,मसूर 1  
फलटण तालुक्यातील गिरवी रोड फलटण 1, लक्ष्मीनगर 1, सस्तेवाडी 1, तरडफ 1,कोळकी 1, मुरुम 1, सासवड 1, गोखळी 1, संकुडे वस्ती 1,दिवड 10, निंभोरे 1, मोरवे 1, वडगाव निंबाळकर 1, आसू 1,    
खटाव तालुक्यातील  दारुज 1, पुसेसावळी 1, निमसोड 3, पुसेगाव 1, कातरखटाव 2, वडूज 1,    
माण  तालुक्यातील बिदाल 1, पळशी 1, म्हसवड 2, महाबळेश्वरवाडी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, मुगाव 2, एकंबे 1, कोलवडी 1,
  जावली तालुक्यातील कुडाळ 1,  
वाई तालुक्यातील कनुर 1, देगाव 1,  
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 5, खंडाळा 2, पिसाळवाडी 3, लोणंद 2,
महाबळेश्वर तालुक्यातील
इतर 2, रेनावळे 1,
3 बाधितांचा मृत्यु
 जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये जाखनगाव ता. खटाव येथील 73 वर्षीय महिला, सातारा रोड ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, मार्डी ता. माण येथील 65 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -272613
एकूण बाधित -53925  
घरी सोडण्यात आलेले -50684  
मृत्यू -1785
उपचारार्थ रुग्ण-1456.

Wednesday, December 16, 2020

दिनांक.१७/१२/२०२०. जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~

जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;  3 बाधितांचा मृत्यु
  सातारा दि.17 (जिमाका): जिल्ह्यात काल  बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 88 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 1, शनिवार पेठ 2, संभाजीनगर 1, नवीन विकास नगर 1,  गोडोली 1, शाहुपुरी 3, गडकर आळी 1, पाटखळ 1,अंगापूर 1, महागाव 1, हुमगाव 1, तासगाव 1,
कराड तालुक्यातील कराड 2, गोवारे 1, आगाशिवनगर 1, विंग 1,
पाटण तालुक्यातील मल्हार पेठ 1, गुंजळी 1, मोरगिरी 1,  
फलटण तालुक्यातील फलटण 1, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, लक्ष्मीनगर 1,  शिंणगारे वस्ती 1, कोळकी 2, चौधरवाडी 1, बरड 1, तडवळे 1, सांगवी 1, चांभारवाडी 1, पाडेगाव 1, वाखरी 2,  
खटाव तालुक्यातील पुसेगाव 1, कातर खटाव 1, वडूज 1, निमसोड 2, खातगुण 1, येनकुळ 1, कलेढोण 3,  
माण  तालुक्यातील म्हसवड 1, दिवड 4, काळचौंडी 1, पळशी 2, कासारवाडी 2, राऊतवाडी 1, जांभुळणी 1, मलवडी 1, गोंदवले खु 2, किरकसाल 1,  
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, रहिमतपूर 1, पिंपरी 1, जळगाव 1, वाठार किरोली 4, जळगाव 1,
 जावली तालुक्यातील तापोळा 1, कुडाळ 1, बामणोली 3, म्हसवे 1,  
वाई तालुक्यातील ओझर्डे 1, पाचवड 1, रेनावळे 1,  
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, लोणंद 1,
महाबळेश्वर तालुक्यातील
इतर 1, शिवाजीनगर 1, पापर्डे खु 2,
बाहेरील जिल्ह्यातील
3 बाधितांचा मृत्यु
 जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये नेले किडगाव ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, खडकी ता. वाई येथील 77 वर्षीय पुरुष  अशा एकूण 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -271263
एकूण बाधित -53832  
घरी सोडण्यात आलेले -50611  
मृत्यू -1782
उपचारार्थ रुग्ण-1439.

Tuesday, December 15, 2020

दिनांक. १६/१२/२०२०. जिल्ह्यातील 100 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
जिल्ह्यातील 100  संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु
  सातारा दि.16 (जिमाका): जिल्ह्यात काल  मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  100 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, शुक्रवार पेठ 1, तामजाईनगर 1, अजिंक्य कॉलनी सातारा 1, जगतापवाडी 1,  अतित 2, अंगापूर 1, कोंडवे 1, नेले 1, फडतरवाडी 1, शिवथर 2, नरवडे 1, लावंगर 1,  
कराड तालुक्यातील कराड 2, मंगळवार पेठ 2, उंब्रज 1, रेठरे बु 1, अटके 1, सैदापूर 1, पोटळे 1, नंदलापूर 1, पाडळी 1, मसूर 4,  
पाटण तालुक्यातील सोनाचीवाडी 2, तारळे 1, मल्हार पेठ 1,  
फलटण तालुक्यातील पवारवाडी 1, मलटण 1, उपळवे 1, ताथवडा 2, वाखरे 1, वाठार निंबाळकर 1,  होळ 2,
खटाव तालुक्यातील निमसोड 2, वडूज 1, पुसेगाव 2,  
माण  तालुक्यातील गोंदवले 1, कुकुडवाड 1, किरकसाल 3, राणंद 1, दहिवडी 3, बालवडी 1,  
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, फडतरवाडी 1,  कटापूर 1, भाडळे 1, पळशी 1,
 जावली तालुक्यातील सायगाव 1, बहीवडी 1, सरताळे 6,  
वाई तालुक्यातील दत्तनगर वाई 1, हातेघर 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, शिरवळ 3, पाडळी 1, बावडा 5,  
महाबळेश्वर तालुक्यातील माचतुर 2, मेटगुटाड 1, पाचगणी 1, देवळाली 1,
इतर 4, एकंबे 1, तडवळे 3, सैदापूर 1,
बाहेरील जिल्ह्यातील
4 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात येथील करंजे पेठ येथील 65 वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कृष्णानगर ता. सातारा येथील 81 वर्षीय पुरुष, खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, बोरखळ ता. सातारा येथील 77 वर्षीय पुरुष  अशा एकूण 4  जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -269840
एकूण बाधित -53744  
घरी सोडण्यात आलेले -50506  
मृत्यू -1779
उपचारार्थ रुग्ण-1459.

दिनांक. १५/१२/२०२०. जिल्ह्यातील 67 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु...

                $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
जिल्ह्यातील 67 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु
  सातारा दि.15 (जिमाका): जिल्ह्यात काल  सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील  सातारा 5, गुरुवार पेठ 1, सदरबझार 3, प्रतापसिंहनगर 1, सैदापूर 1, भोसे 1, मार्डे 1, लिंब 1, नेले 2, मरडे 1, शिवथर 1,
कराड तालुक्यातील रविवार पेठ 1, बुधवार पेठ 1, कोयना वसाहत 1, कपील 1, येळगाव 1, मलकापूर 1, आटके 1,  
पाटण तालुक्यातील
फलटण तालुक्यातील फलटण 2, फडतरवाडी 1, साखरवाडी 1,निंभोरे 1, धुळदेव 1, वाखरी 1, सासवड 2, अलगुडेवाडी 4,    
खटाव तालुक्यातील वडूज 3, खटाव 1,
माण  तालुक्यातील धामणी 1, पर्यंतीर 1, गोंदवले 1, म्हसवड 4, दहिवडी 2,  
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, भाडळे 4, आर्वी 1, वाठार किरोली 1,
 जावली तालुक्यातील सोनगाव 1,
वाई तालुक्यातील वाई 1, बावधन 1,
खंडाळा तालुक्यातील
महाबळेश्वर तालुक्यातील
इतर 1,  तांबवे 1, देवली मुरा 1, सरताळे 1,
बाहेरील जिल्ह्यातील
4 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात येथील साखरवाडी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये गोटे ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, शिवथर ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष 4  अशा एकूण  जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -268544
एकूण बाधित -53644  
घरी सोडण्यात आलेले -50305  
मृत्यू -1775
उपचारार्थ रुग्ण-1564.

Sunday, December 13, 2020

दिनांक. १३/१२/२०२०. *जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु*...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.13 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 88 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1 कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, सदर बझार 1, शाहुपुरी 1, करंजे 1, सैदापूर 1, गेाडामाळ 1,  तामजाईनगर 1, दौलतनगर 1, यशवंत कॉलनी 1,  यादोगोपाळ पेठ 1,  वाढे फाट 1, देगाव 1, शिवथर 2, आसले 1.
कराड तालुक्यातील कराड 1,  बुधवार पेठ 1, गजानन हौसिंग सोसायटी 2, ढेबेवाडी फाटा 1, मसूर 3, आगाशिवनगर 3, केसे 1, उंडाळे 1, कासेगाव 1, येणपे 1.
          फलटण तालुक्यातील फलटण 1, मंगळवार पेठ 1, स्वामी विवेकानंद नगर 1, साठे फाटा 1, जिंती नाका 1, जाधावाडी 1, मुरुम 6, कोळकी 2, दुधेबावी 1, रहाटणी 1, तरडगाव 1, खराडेवाडी 1.
          खटाव तालुक्यातील  खातगुण 1, पुसेगाव 2.
          माण  तालुक्यातील मलवडी 4, म्हसवड 2, रांजणी 1, कालचौंडी 1, बंगेवाडी 1, गावठाण देवापूर 1,गोंदवले खु 1.
           कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, शिरढोण 1,  वाठार किरोली 1, पाडळी 1, टळीये 1.
पाटण तालुक्यातील उंडावणे 1.
          जावली तालुक्यातील कारंडी 2, म्हसवे 2, कुडाळ 3.  
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, माचुतर 3.
खंडाळा तालुक्यातील लोणंद 2,  शिरवळ 2.
बाहेरील जिल्ह्यातील अंधेरी (मंबई) 1.
  1 बाधिताचा मृत्यु
               जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बिदाल ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष या एका कोविड बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

 एकूण नमुने - 266682
एकूण बाधित -53491  
घरी सोडण्यात आलेले -50176  
मृत्यू -1768
उपचारार्थ रुग्ण-1547.

Saturday, December 12, 2020

दिनांक .१२/१२/२०२०. जिल्ह्यातील 84 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु...

                $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
जिल्ह्यातील 84 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.12 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 84 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील  सातारा 7,  भवानी पेठ 1, करंजे 2, शाहुनगर 1, कृष्णानगर 1, सदरबझार 1, गोडोली 1, वर्ये 1, अंगापूर 1, खंडोबाचीवाडी 1, कारंडी 1, मांडवे 1, मत्यापूर 1, कोपर्डे 2, वळसे.
कराड तालुक्यातील कराड 3, रविवार पेठ 1, नांदगाव 1,  आगाशिवनगर 1, ओगलेवाडी 1, चिखली 1.
          फलटण तालुक्यातील मलठण 1, बोरावकेवस्ती 1, फरांदवाडी 1, राजाळे 2, कुरवली 1, जिंती 1, दुधेबावी 1, अलगुडेवाडी 1, बिबी 3.
          खटाव तालुक्यातील खटाव 1,  हिंगणे 1, बनपुरी 2, डिस्कळ 2, बुध 2.
          माण  तालुक्यातील पळशी 1, म्हसवड 2, बिदाल 1.
           कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, आसरे 1,  काळोशी 1, जळगाव 1, निमसोड 1.
पाटण तालुक्यातील तारळे 2, आवंडे 1,
          जावली तालुक्यातील ओझरे 1, कुडाळ 1, भिवडी 1, भोगावली 2.
वाई तालुक्यातील आसवले 1, सुरुर 2.
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, लोणंद 3, नायगाव 1, बावडा 1,
बाहेरील जिल्ह्यातील कडेपूर (सांगली) 1, भाळवणी (सोलापूर) 1
इतर 1,
  * 7 बाधितांचा मृत्यु*
               क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात म्हसवड ता. माण येथील 65 वर्षीय महिला, मल्हार पेठ ता. सातारा येथील 92 वर्षीय पुरुष, वळई ता. माण येथील 50 वर्षीय महिला, ईकसाळ  ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खजगी हॉस्पिटलमध्ये खटाव येथील 56 वर्षीय पुरुष, आर्वी ता. कोरेगाव येथील 74 वर्षीय पुरुष, महाडा कॉलनी ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

 एकूण नमुने -265289
एकूण बाधित -53403  
घरी सोडण्यात आलेले -50174  
मृत्यू -1767
उपचारार्थ रुग्ण-1462.

सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स...

                 रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...