Tuesday, December 15, 2020

दिनांक. १५/१२/२०२०. जिल्ह्यातील 67 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु...

                $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
जिल्ह्यातील 67 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु
  सातारा दि.15 (जिमाका): जिल्ह्यात काल  सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील  सातारा 5, गुरुवार पेठ 1, सदरबझार 3, प्रतापसिंहनगर 1, सैदापूर 1, भोसे 1, मार्डे 1, लिंब 1, नेले 2, मरडे 1, शिवथर 1,
कराड तालुक्यातील रविवार पेठ 1, बुधवार पेठ 1, कोयना वसाहत 1, कपील 1, येळगाव 1, मलकापूर 1, आटके 1,  
पाटण तालुक्यातील
फलटण तालुक्यातील फलटण 2, फडतरवाडी 1, साखरवाडी 1,निंभोरे 1, धुळदेव 1, वाखरी 1, सासवड 2, अलगुडेवाडी 4,    
खटाव तालुक्यातील वडूज 3, खटाव 1,
माण  तालुक्यातील धामणी 1, पर्यंतीर 1, गोंदवले 1, म्हसवड 4, दहिवडी 2,  
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, भाडळे 4, आर्वी 1, वाठार किरोली 1,
 जावली तालुक्यातील सोनगाव 1,
वाई तालुक्यातील वाई 1, बावधन 1,
खंडाळा तालुक्यातील
महाबळेश्वर तालुक्यातील
इतर 1,  तांबवे 1, देवली मुरा 1, सरताळे 1,
बाहेरील जिल्ह्यातील
4 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात येथील साखरवाडी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये गोटे ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, शिवथर ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष 4  अशा एकूण  जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -268544
एकूण बाधित -53644  
घरी सोडण्यात आलेले -50305  
मृत्यू -1775
उपचारार्थ रुग्ण-1564.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...