Tuesday, December 15, 2020

दिनांक. १६/१२/२०२०. जिल्ह्यातील 100 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
जिल्ह्यातील 100  संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु
  सातारा दि.16 (जिमाका): जिल्ह्यात काल  मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  100 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, शुक्रवार पेठ 1, तामजाईनगर 1, अजिंक्य कॉलनी सातारा 1, जगतापवाडी 1,  अतित 2, अंगापूर 1, कोंडवे 1, नेले 1, फडतरवाडी 1, शिवथर 2, नरवडे 1, लावंगर 1,  
कराड तालुक्यातील कराड 2, मंगळवार पेठ 2, उंब्रज 1, रेठरे बु 1, अटके 1, सैदापूर 1, पोटळे 1, नंदलापूर 1, पाडळी 1, मसूर 4,  
पाटण तालुक्यातील सोनाचीवाडी 2, तारळे 1, मल्हार पेठ 1,  
फलटण तालुक्यातील पवारवाडी 1, मलटण 1, उपळवे 1, ताथवडा 2, वाखरे 1, वाठार निंबाळकर 1,  होळ 2,
खटाव तालुक्यातील निमसोड 2, वडूज 1, पुसेगाव 2,  
माण  तालुक्यातील गोंदवले 1, कुकुडवाड 1, किरकसाल 3, राणंद 1, दहिवडी 3, बालवडी 1,  
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, फडतरवाडी 1,  कटापूर 1, भाडळे 1, पळशी 1,
 जावली तालुक्यातील सायगाव 1, बहीवडी 1, सरताळे 6,  
वाई तालुक्यातील दत्तनगर वाई 1, हातेघर 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, शिरवळ 3, पाडळी 1, बावडा 5,  
महाबळेश्वर तालुक्यातील माचतुर 2, मेटगुटाड 1, पाचगणी 1, देवळाली 1,
इतर 4, एकंबे 1, तडवळे 3, सैदापूर 1,
बाहेरील जिल्ह्यातील
4 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात येथील करंजे पेठ येथील 65 वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कृष्णानगर ता. सातारा येथील 81 वर्षीय पुरुष, खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, बोरखळ ता. सातारा येथील 77 वर्षीय पुरुष  अशा एकूण 4  जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -269840
एकूण बाधित -53744  
घरी सोडण्यात आलेले -50506  
मृत्यू -1779
उपचारार्थ रुग्ण-1459.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...