Monday, April 12, 2021

दिनांक.१२/०४/२०२१. *1016 संशयितांचे अहवालकोरोनाबाधित;10बाधितांचा मृत्यू*...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*1016 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;10बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि. 12 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  1016  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 10  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

  कोरोना बाधित अहवालामध्ये

*सातारा तालुक्यातील* सातारा 45, दत्तनगर 1, सदरबझार 3, चंदननगर 2, शनिवार पेठ 3, रविवार पेठ 2, मंगळवार पेठ 7, गुरुवार पेठ 10,  बुधवार पेठ 1,  एमआयडीसी 4, सोमवार पेठ 5, गोरेगाव वांगी 1, तारगाव 1, संगमनगर 3, देगाव 1, करंजे 3, शाहुपुरी 7,मांडवे 1, लिंब 4, वाढे 1, गोळीबार मैदान 1, निगडी 1, पेले किडगाव कुंभारली 1, म्हसवे 1,शाहुनगर 1, वर्णे 4,कोंढवे 1, हमदाबाद 3, सैदापूर 1, नागठाणे 3, दौलतनगर 2, वेणेगाव 1, संभाजीनगर 1, पिलेश्वरी 2, गोडोली 2, चिंचणी 1, कण्हेर 1,  मुंढेवाडी 1, गुढे 1, खेड 1, कारंडवाडी 2,  तासगाव 1, खावली 2, खोखडवाडी 2, चिंचणेर लिंब 1,गडकर आळी 1, यादोगोपाळ पेठ 2, माची पेठ 3, मोरे कॉलनी 1,पिंरवाडी 1, वेळेकामठी 1, मल्हार पेठ 1, प्रतापगंज पेठ 4, रामाचा गोट 1, राजापुरी 1, कारी 1, आरे 5,   सोनवडी 2,  सोनगाव 1, कोडोली 7, गोडोली 4, कुस बु 1, कृष्णानगर 1, निनाम पाडळी 1, नागेवाडी 2, विकासनगर 1,  मांडवे 1,  आरळे 1, वेचले 1, कृष्णानगर 1, कामेरी 1, शिवथर 1, जांभ 1, धनगरवाडी 1, अपशिंगे 1, बोरेगाव 1, नवलेवाडी 1, वडूथ 1,कटापूर 1, अंगापूर 1, अबर्ग 1, कळंबे 1, गेंडामाळ 1, सदाशिव पेठ 1, विंग 1, राजुरी 1,  लोधवडे 1, पानमळेवाडी 1,                  

*कराड तालुक्यातील* कराड 9, सोमवार पेठ 5, रविवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1,   मलकापूर 3, कोयना वसाहत 2, गोरेवाडी 2, आगाशिवनगर 1, विद्यानगर 2, सैदापूर 1, बनवडी 7, काळगाव 1, शुक्रवार पेठ 1, पोटळे 1, कार्वे नाका 3, गोळेश्वर 1, वडगाव हवेली 1, शेनोली 1, काले 3, विजयनगर 1, वाठार 3, वारुंजी 1, तांबवे 2, सुपने 2, उंब्रज 6, कोपर्डे 1, तळबीड 1, वाण्याचीवाडी 1, नडशी 1, येळगाव 2, मसूर 2, सावडे 1,  ओगलेवाडी 2,     विद्यानगर 1, सैदापूर 1, हजारमाची 1, करवडी 1, कोल्हापूर नाका 1, कोरेगाव 4, पाली 4, आडसुळ 1, इंदोली 1, कुसुर 1, अने 1, कोळेवाडी 2, कोळे 1, विंग 1, ऐनके 1, पळेवाडी 1, विहापुर 1, वाघेरी 1,     

*पाटण तालुक्यातील* पाटण 3,  तारळे 4, मल्हार पेठ 2, धोरोशी 2, बाबवडे 2, माजगाव 3, कुंभारगाव 1, गुजरवाडी 1, सुरुल 1, काळगाव 1, चाफळ 1, जाधववाडी 1, बाबरवाडी 1, मल्हार पेठ 1, नांदोली  3, मारुल हवेली 3, पापर्डे 1, केळवली 1,  पळशी 1,चितळी 1, सोनाईचीवाडी 1,     

*फलटण तालुक्यातील* फलटण 27, बुधवार पेठ 5, रविवार पेठ 8, मंगळवार पेठ 1,  मथाचीवाडी 1,बरड 3, विद्यानगर 1,  साखरवाडी 3,कोळकी 14, मिर्ढे 2, काळज 2, पाडेगाव 2, अलगुडेवाडी 3, हणमंतवाडी 1, मलटण 3,  पिप्रंद 3, जिंती 4, राजाळे 1, विढणी 7,लक्ष्मीनगर 8, सांगवी 5, निंभोरे 2,सस्तेवाडी 4, जाधववाडी 4, सगुनामाता नगर 2, संजीवराजे नगर 1, चव्हाणवाडी 3, निंबळक 2, वडजल 1, नांदल 1, फरांदवाडी 1, आदर्की 1, कुरोली खुर्द 1, दुधेभावी 3, तांबवे 1, निरगुडी 1, विचुर्णी 1, सोनवडी बु 1, वेळोशी 1, डाळवाडी 1, चौधरवाडी 1,ढवलेवाडी 1, गुणवरे 5, कसबा पेठ 1, काळुबाईनगर 1, तरडगाव 1, मटाचीवाडी 6, ठाकुरकी 2, खामगाव 1, सोमथळी 1,  साते 1,     

*खटाव तालुक्यातील* खटाव 5, खादगुण 4, जायगाव 3, निढळ 1, पुसेगाव 16, फडतरवाडी 1,  नेर 2, काटेवाडी 3, भोसरे 3, वर्धनगड 1, कातर खटाव 4, बनपुरी 1, पुसेसावळी 7, वडूज 13, औंध 4, येरळवाडी 3, बोंबाळे 4, डांबेवाडी 2, अंबवडे 1, मायणी 4, औतवाडी 1, सिद्धेश्वर कुरोली 4, खरशिंगे 1,उचीठाणे 1, राहटणी 1, डालमोडी 1, एनकुळ 2, ललगुण 1, बुध 5, राजापुरी 1, रणशिंगवाडी 1, गोपुज 1, नांदोशी 1,गडसुळे 1,   

*माण तालुक्यातील* माण 2,  भालवडी 10, गोंदवले बु 1, म्हसवड 11, राणंद 2, मार्डी 1, मोही 1, दहिवडी 1, बोते 4, गोडसेवाडी 2, कोळेवाडी 1, वडजल 1, पर्यंती 2,  बनगरवाडी 1, जाधववाडी 1,   

*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 12, शिरंबे 1, एकंबे 41, वाठार स्टेशन 1,रणदुल्लाबाद 1, पिंपोडे बु 8, सोनके 6, नांदवळ 1, चौधरवाडी 4, रहिमतपूर 9, साप 1, वेळू 1, त्रिपुटी 2, नांदगिरी 2, ल्हासुर्णे 1, अंबवडे 3, हिवरे 1, सुलतानवाडी 1, जरेवाडी 1, वाठार किरोली 2, पवार वाडी 1, नलेवडेवाडी 4, देवूर 2, बिचुकले 1, खामकरवाडी 1, कण्हेर खेड 1, पळशी 1, वाठार स्टेशन 2,चिलेवाडी 1, तारगाव 1, धामणेर 1, सातारा रोड 1, जांभ 2, कुमठे 1, पिंपोडे खु 1,            

*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 8, शिरवळ 15,  लोणंद 3, अंधोरी 3, लोणंद 5, बावकलवाडी 1, पाडेगाव 1,धनगरवाडी 1, भुईंज 1, विंग 4, शिंदेवाडी 5,  वडगाव 1, मोरवे 1, गुठळे 1,    

*वाई तालुक्यातील* वाई 11, रविवार पेठ 6, वेळे 5, बावधन 1, पसरणी 1, गंगापुरी 5, सिद्धनाथवाडी 1, दत्तनगर 1, धोम कॉलनी 1, शेदुरजणे 1, धर्मपुरी 2, वेळंग 1, पसरणी 1, नव्याचीवाडी 1, वागझवाडी 1, अभेपुरी 3,सह्याद्रीनगर 1, रामढोह आळी 2, किकली 1, अनवडी 1, गुळुंब 2,   वहागाव 1, केंजळ 1, गणपती आळी 1,

*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 27, कालंमगाव 19, पार 2, पाचगणी 15, माचुतर 1,ताईघाट 5, राजापुरी 1, मुरा 1, भिलार 1,

*जावली तालुक्यातील* आलेवाडी 1, कुडाळ 3, म्हसवे 2, सानपाने 1, हातगेघर 1,मेढा 1, वारोशी 1, तेटली 1, भुतेघर 1, वजरोशी 1,    

*इतर*5,सावडे 2, खुशी 1, मालोशी 1, कोलवडी 1,वहागाव 1, भटकी 2,  शामगाव 1,   अकाईवाडी 3, भक्तवडी 1, बोपर्डी 1, वासोळे 1, येळेवाडी 2, धावडे 1, शेऱ्याचीवाडी 1, पार्ली 2, धुमकरवाडी 8, पांगरखेल 1, चौधरवाडी 4, वाघोली 1, नांदगाव 1, वाघोली 1, चरोली 1,   सालपे 1,

*बाहेरील जिल्ह्यातील* राजस्थान 2, मुंबई 2, पुणे 7, सांगली 2, नागपूर 1,      

*10 बाधितांचा मृत्यु*

                स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील दौंड ता. दौड जि. पुणे येथील 65 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 60 वर्षीय पुरुष, वाई येथील 40 वर्षीय पुरुष, राजापुर ता. खटाव येथील 78 वर्षीय महिला, सातारा येथील 82 वर्षीय पुरुष, मेढा ता. जावली येथील 77 वर्षीय पुरुष व खासगी हॉस्पीटलमध्ये बुधवार पेठ ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, बोडकेवाडी ता. फलटण येथील 59 वर्षीय पुरुष, तांबवे ता. कराड येथील 45 वर्षीय पुरुष, घनसोळी ता. जि. ठाण येथील 56 वर्षीय पुरुष  अशा एकूण 10  कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

*एकूण नमुने -440340*

*एकूण बाधित -74174* 

*घरी सोडण्यात आलेले -63767* 

*मृत्यू -1981*

*उपचारार्थ रुग्ण-8426*

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...