$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
*44 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू*
सातारा दि.2 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 44 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा शहरातील रंगोली कॉलनी 1, समतापार्क शाहूपूरी 1, चारभिंतीजवळ शाहूनगर 4, कामेरी 6, पाटखळ 1, आसले 1, आझादनगर 1, धनवडेवाडी 1, चिंचणेर निंब 1, कोंडवे 1, वनवासवाडी 1,
*कराड तालुक्यातील* करवडी 1, गोवारे 2,
*फलटण तालुक्यातील* डोळेगाव 1, तरडगाव 1, पाडेगाव फार्म 2,
*खटाव तालुक्यातील* पुसेगाव 1, कलेढोण 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, भाडळे 1,
*जावली तालुक्यातील* कुंभारगणी 1, रायगाव 2, सायगाव 4, कुडाळ 1,
*खंडाळा तालुक्यातील* अंदोरी 1, अहिरे 1,
*वाई तालुक्यातील* मोडेकरवाडी 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* मारीपेठ 1,
एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या पिंगळी ता. माण मधील 75 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
*एकूण नमुने -287311*
*एकूण बाधित -54945*
*घरी सोडण्यात आलेले -52075*
*मृत्यू -1793*
*उपचारार्थ रुग्ण-1077*
No comments:
Post a Comment