जिल्ह्यातील 70 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु*
सातारा दि.1 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 2, मंगळवार पेठ 1,शनिवार पेठ 1, गोडोली 1,कोडोली 1, सम्राटनगर 1, चिमणपुरा पेठ 1, शाहुनगर 2, तामजाई नगर 1, डोळेगाव वेचले 2, देगाव 1, तडवळे 1, मारवे 1, देगाव 1,
*कराड तालुक्यातील* शनिवार पेठ 1,
*पाटण तालुक्यातील* निसरे 1,
*फलटण तालुक्यातील* ननवरे वस्ती 4, गोखळी खटकेवस्ती 2, साखरवाडी 2, निंभोरे 1, राजाळे 1,
*खटाव तालुक्यातील* मायणी 1, निमसोड 2, वडूज 1,
*माण तालुक्यातील* गोंदवले 1, मार्डी 1, पुकळेवाडी 1, पानवन 1, लोधवडे 1, मार्डी 2, म्हसवड 4,
*कोरेगाव तालुक्यातील* भाडळे 1, रहिमतपूर 2, दुघी 1,
*जावली तालुक्यातील* कुडाळ 1, महामुलकरवाडी 4, बामणोली 1,
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 1,
* वाई तालुक्यातील* व्याहळी 1, भीवडी 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* मेटगुटाड 2, पाचगणी 2,
*इतर* 1, अंबवडे 5, भादे 1,
*बाहेरील जिल्ह्यातील* राजुरी 1,
*1 बाधिताचा मृत्यु*
खासगी हॉस्पीटलमध्ये बोडके ता. माण येथील 47 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -286263*
*एकूण बाधित -54901*
*घरी सोडण्यात आलेले -52005*
*मृत्यू -1792*
*उपचारार्थ रुग्ण-1104*
No comments:
Post a Comment