*सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स*
*विजयी उमेदवार*
*प्रभाग क्रमांक 1*
शंकर किर्दत अपक्ष
आशा ढगळे बीजेपी
*प्रभाग क्रमांक 2*
शिवसेना : संकेत साठे
शांता कोळी बीजेपी
*प्रभाग क्रमांक 3*
मयूर कांबळे , जयश्री जाधव रक्षक प्रतिष्ठान
*प्रभाग क्रमांक 4*
निशांत पाटील भाजपा
भारती सोलंकी भाजपा
*प्रभाग क्रमांक 5*
*भाजपचे उमेदवार विजय देसाई आणि अपर्णा बाचल विजयी*
*पक्ष उमेदवार राम हादगे, निलेश मोरे आणि शिवानी कळसकर यांचा पराभव*
*प्रभाग क्रमांक 6*
सिमा भोसले भाजपा
रवी किर्दत अपक्ष
*प्रभाग क्रमांक 7*
मनोज शेंडे भाजपा
वनिता शिंदे भाजपा
*प्रभाग क्रमांक 8*
अर्चना कांबळे भाजप
सुधाकर यादव भाजप
*प्रभाग क्रमांक 9*
अक्षय जाधव भाजप
शारदा वाघमोडे भाजप
*प्रभाग क्रमांक 10*
भाजपचे उमेदवार विश्वतेज उर्फ पप्पू बालगुडे आणि कमल गोसावी यांचा विजय
*प्रभाग क्रमांक 11*
अविनाश कदम सुजाता गोसावी भाजप
*प्रभाग क्रमांक 12*
भारती किशोर शिंदे
*प्रभाग क्रमांक 13 मधून अपक्ष उमेदवार सौ.सावित्री विजय बडेकर विजयी*
*प्रभाग क्रमांक १४*
शेख दिनाज नासीर अपक्ष
जयवंत भोसले भाजप
सातारा प्रभाग १५ मध्ये भाजपाचे मोनिका घोरपडे व सचिन पाटोळे विजयी भाजप
*प्रभाग क्रमांक 16*
. ऍडव्होकेट दत्तात्रय
बनकर विजय
राजे भोसले वैशाली प्रकाश
*प्रभाग क्रमांक 17*
फिरोज पठाण
पुणम गणेश निकम
*प्रभाग क्रमांक 18*
*भाजपाचे उमेदवार फरांदे*
*अपक्ष उमेदवार काका मोरे विजयी*
*शेखर मोरे पाटील यांचा पराभव*
*प्रभाग क्रमांक 19*
*भाजपाचे उमेदवार सुशांत महाजन आणि हेमलता भोसले विजयी*
*प्रभाग क्रमांक 20*
प्रशांत आहेर राव विजयी अपक्ष
*प्रभाग क्रमांक 21*
सागर पावशे .
सुजाता राजेमहाडिक
*प्रभाग क्रमांक 22*
*भाजपाचे उमेदवार धनंजय जांभळे आणि प्राची शहाणे विजयी*
*प्रभाग क्रमांक २३*
अशोक शेडगे
मुक्ता लेवे विजयी
*प्रभाग क्रमांक २४*
रविंद्र भैया ढोणे
कारवटे शुभांगी
*प्रभाग क्रमांक २५*
राजु गोरे
सिद्धी पवार
No comments:
Post a Comment