Wednesday, December 16, 2020

दिनांक.१७/१२/२०२०. जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~

जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;  3 बाधितांचा मृत्यु
  सातारा दि.17 (जिमाका): जिल्ह्यात काल  बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 88 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 1, शनिवार पेठ 2, संभाजीनगर 1, नवीन विकास नगर 1,  गोडोली 1, शाहुपुरी 3, गडकर आळी 1, पाटखळ 1,अंगापूर 1, महागाव 1, हुमगाव 1, तासगाव 1,
कराड तालुक्यातील कराड 2, गोवारे 1, आगाशिवनगर 1, विंग 1,
पाटण तालुक्यातील मल्हार पेठ 1, गुंजळी 1, मोरगिरी 1,  
फलटण तालुक्यातील फलटण 1, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, लक्ष्मीनगर 1,  शिंणगारे वस्ती 1, कोळकी 2, चौधरवाडी 1, बरड 1, तडवळे 1, सांगवी 1, चांभारवाडी 1, पाडेगाव 1, वाखरी 2,  
खटाव तालुक्यातील पुसेगाव 1, कातर खटाव 1, वडूज 1, निमसोड 2, खातगुण 1, येनकुळ 1, कलेढोण 3,  
माण  तालुक्यातील म्हसवड 1, दिवड 4, काळचौंडी 1, पळशी 2, कासारवाडी 2, राऊतवाडी 1, जांभुळणी 1, मलवडी 1, गोंदवले खु 2, किरकसाल 1,  
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, रहिमतपूर 1, पिंपरी 1, जळगाव 1, वाठार किरोली 4, जळगाव 1,
 जावली तालुक्यातील तापोळा 1, कुडाळ 1, बामणोली 3, म्हसवे 1,  
वाई तालुक्यातील ओझर्डे 1, पाचवड 1, रेनावळे 1,  
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, लोणंद 1,
महाबळेश्वर तालुक्यातील
इतर 1, शिवाजीनगर 1, पापर्डे खु 2,
बाहेरील जिल्ह्यातील
3 बाधितांचा मृत्यु
 जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये नेले किडगाव ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, खडकी ता. वाई येथील 77 वर्षीय पुरुष  अशा एकूण 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -271263
एकूण बाधित -53832  
घरी सोडण्यात आलेले -50611  
मृत्यू -1782
उपचारार्थ रुग्ण-1439.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...