$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
जिल्ह्यातील 93 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.18 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 93 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 9, शनिवार पेठ 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 1, विलासपूर 1, संभाजीनगर 2, काशिळ 1, देगाव 2, फडतरवाडी 1, नागठाणे 1, लावंघर 2,
कराड तालुक्यातील कराड 1, कर्वे नाका 2,निमसोड 1, सुपने 1, येळगाव 1,मसूर 1
फलटण तालुक्यातील गिरवी रोड फलटण 1, लक्ष्मीनगर 1, सस्तेवाडी 1, तरडफ 1,कोळकी 1, मुरुम 1, सासवड 1, गोखळी 1, संकुडे वस्ती 1,दिवड 10, निंभोरे 1, मोरवे 1, वडगाव निंबाळकर 1, आसू 1,
खटाव तालुक्यातील दारुज 1, पुसेसावळी 1, निमसोड 3, पुसेगाव 1, कातरखटाव 2, वडूज 1,
माण तालुक्यातील बिदाल 1, पळशी 1, म्हसवड 2, महाबळेश्वरवाडी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, मुगाव 2, एकंबे 1, कोलवडी 1,
जावली तालुक्यातील कुडाळ 1,
वाई तालुक्यातील कनुर 1, देगाव 1,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 5, खंडाळा 2, पिसाळवाडी 3, लोणंद 2,
महाबळेश्वर तालुक्यातील
इतर 2, रेनावळे 1,
3 बाधितांचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये जाखनगाव ता. खटाव येथील 73 वर्षीय महिला, सातारा रोड ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, मार्डी ता. माण येथील 65 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -272613
एकूण बाधित -53925
घरी सोडण्यात आलेले -50684
मृत्यू -1785
उपचारार्थ रुग्ण-1456.

No comments:
Post a Comment