Wednesday, December 23, 2020

दिनांक. २४/१२/२०२०. *जिल्ह्यातील61 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित*...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

जिल्ह्यातील 61 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित*

 

 सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 61 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 4, मंगळवार पेठ 1, गोडोली 1, संगमनगर 1

*कराड तालुक्यातील* कराड 2,आगाशिवनगर 2, खुबी 1,मलकापूर 1,

*फलटण तालुक्यातील* संगमवाडी 1, मिर्ढे 1, मुरुम 1, सर्कल 1, सासवड 1, तरडगाव 1, तांबवे 3,

          *खटाव तालुक्यातील* वडूज 2, वाडी 2,

          *माण  तालुक्यातील* म्हसवड 7, भक्ती 1, दिवड 1, हेळवाक 1, विरकवाडी 1,

           *कोरेगाव तालुक्यातील* आर्वी 1, फडतरवाडी 4,

            *पाटण तालुक्यातील* कार्टे 1, मल्हार पेठ 1,

          *जावली तालुक्यातील* जावली 1, म्हसवे 1,

*वाई तालुक्यातील* पाचवड 1, आसले 1, देगाव 1, भुईंज 1, वाई 1, जांभ 2,

*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 5, पारगाव 1, बावडा 1,

 *इतर जिल्ह्यातील* कडेगाव 1,

 

*एकूण नमुने -278614*

*एकूण बाधित -54328*  

*घरी सोडण्यात आलेले -51400*  

*मृत्यू -1794* 

*उपचारार्थ रुग्ण-1134* 

दिनांक. २३/१२/२०२०. जिल्ह्यातील 67 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
जिल्ह्यातील 67 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित
 
 सातारा दि.23 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, सदर बझार 3, संगमनगर 1, वाढे 1, नहालेवाडी 1, अतित 1, विरकरवाडी 1, गोडोली 1, वाढेश्वर नगर 1.
कराड तालुक्यातील विद्यानगर 1, मुंढे 1.
            फलटण तालुक्यातील मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ, धनगरवाडा 1, स्वामी विवेकानंद नगर 1, फरांदवाडी 2, ताथवडा 1, आदर्की खु 1, संगमवाडी 1, साखरवाडी 1, झणझणे 1.
          खटाव तालुक्यातील खटाव 3, वडूज 1, चोरडे 1.
          माण  तालुक्यातील म्हसवड 4, गोंदावले बु 1, लोधावडे 1, मलवडी 2, कापुसवाडी 1.
           कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर 1.
            पाटण तालुक्यातील पाटण 1.
          जावली तालुक्यातील बामणोली 2, कुडाळ 3.
वाई तालुक्यातील आसले 1, गंगापूरी 1, खडकी 1, गुळुंब 1.
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, वेंगळे 1, पाचगणी 1.
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 1, अहिरे 1, शिरवळ 9.
इतर दौलतनगरी 1.
इतर जिल्ह्यातील आटपाडी 1.
एकूण नमुने - 277289
एकूण बाधित -54267  
घरी सोडण्यात आलेले - 51227  
मृत्यू -1794
उपचारार्थ रुग्ण- 1246.

Tuesday, December 22, 2020

दिनांक. २२/१२/२०२०. 108 नागरिकास दिला आज डिस्चार्ज; 314 जणांचे नमुने पाठविले तपासणीला...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
108 नागरिकास दिला आज डिस्चार्ज; 314 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 22 (जिमाका) :  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 108 नागरिकास  घरी सोडण्यात आले असून 314 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
314 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 18, कराड 17, फलटण 3, कोरेगाव 10, वाई 35, खंडाळा 6,  रायगाव 7, पानमळेवाडी 90, महाबळेश्वर 10, पाटण 3, दहिवडी 26, म्हसवड 14, तरडगाव 17 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 58 असे एकूण 314 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.  

एकूण नमुने -276219
एकूण बाधित -54200  
घरी सोडण्यात आलेले -51227  
मृत्यू -1794
उपचारार्थ रुग्ण-1179

दिनांक. २२/१२/२०२०. ग्रामपंचायात निवडणूक लढविणाऱ्यांसाठी निकष व नियम व कृषी उन्नती योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टलवरील योजनांच्या लाभासाठी 31 डिसेंबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन ...

                $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

ग्रामपंचायात निवडणूक लढविणाऱ्यांसाठी निकष व नियम

सातारा दि.22 (जिमाका):  ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारी अर्ज करण्यास 23 डिसेंबरपासून सुरवात होणार असून, 30 डिसेंबर (दुपारी तीनपर्यंत) ही शेवटची मुदत आहे. मात्र, 25 ते 27 या काळात सार्वजनिक सुट्या असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवसच मिळणार आहेत. 

ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांना किती खर्च करता येईल, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सात व नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत 25 हजारांची मर्यादा ठरवून दिली आहे. तर 11 ते 13 उमेदवार असलेल्या ग्रामपंचायतीतील प्रत्येक सदस्याला निवडणूक कालावधीत 35 हजारांचा खर्च करता येईल, असेही निवडणूक आयोगाने ठरवून दिले आहे. 15 ते 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांना 50 हजारांपर्यंत खर्च करता येणार आहे. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील (एससी) उमेदवारास प्रत्येकी शंभर रुपयांचे डिपॉझिट द्यावे लागणार आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठीही शंभर रुपयेच अनामत रक्‍कम असून सर्वसाधारण तथा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपयांची अनामत रक्‍कम भरावी लागणार आहे. 

 

 निवडीसंबंधीचे निकष व नियम... 

  • जात प्रमाणपत्रांची पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याची प्रकिया 1 ऑगस्टपासून झाली ऑनलाइन 
  • एक खिडकी योजनेतून घ्यावा जात पडताळणी अर्ज; समितीला पडताळणीसाठी द्यावा लागणारा अर्ज तहसील कार्यालयाकडून घ्यावा 
  • जात पडताळणी समिती कार्यालयास दिलेले पत्र, जात पडताळणीसाठी दिलेली कागदपत्रे ऑनलाइन करावीत अपलोड 
  • उमेदवाराने ऑनलाइन जात पडताळणी प्रस्तावाची प्रत, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती व मूळ कागदपत्रे छायांकित प्रतींसह पडताळणी कार्यालयास द्यावीत 
  • जात पडताळणीच्या प्रस्तावाची पोचपावती, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती व वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर 12 महिन्यांत द्यावे लागणार 
  • एक व्यक्‍ती तथा उमेदवार एका प्रभागातून एकच अर्ज करू शकेल; एका प्रभागातून अधिकाधिक चार उमेदवारी अर्ज भरता येईल 
  • एका प्रभागात भरलेल्या अर्जांतून एक अर्ज वैध धरला जाईल; एक जरी अर्ज उमेदवाराने मागे घेतला तर त्या प्रभागातून संबंधिताने माघार घेतली असे समजले जाईल 
  • उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर उमेदवाराने हमीपत्र व घोषणापत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावे 
  • निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करीत असल्याचे हमीपत्र, अपत्यांबाबतचे घोषणापत्र, शौचालयाचा वापर करीत असल्याचे प्रमाणपत्र, अनामत रकमेची पावतीही बंधनकारक 
  • ग्रामपंचायतीचा थकबाकीदार व ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र व बॅंक पासबुक (राष्ट्रीयकृत तथा शेड्यूल बॅंक) द्यावे 
  • एका प्रभागात एक चिन्ह वाटप झाल्यानंतर तेच चिन्ह त्याच प्रभागातील दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही; 190 मुक्‍त चिन्हांपैकी एक उमेदवार निवडू शकतो पाच चिन्हे 

 

000000

कृषी उन्नती योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टलवरील योजनांच्या लाभासाठी 31 डिसेंबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन  

सातारा दि.22 (जिमाका):  कृषी उन्नती योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर सर्व योजनेचे अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर आहे. योजनांच्या लाभासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील "शेतकरी योजना" हा पर्याय निवडावा.शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक, लॅपटॉपाटॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून   संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. “वैयक्तिक लाभार्थी' म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक   संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व  नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे,मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे

दिनांक. २२/१२/२०२०. जिल्ह्यातील 42 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
  *जिल्ह्यातील 42 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु*

 

 सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 42 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  1  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 4, विकासनगर 1, संभाजीनगर 2, गोडोली 1, करंजे 1, दौलतनगर 1, वाढे 1, वेणेगाव 1, लिंब 1,

*कराड तालुक्यातील* कराड 1, बनवडी 1, पोटले 1,चिखली शेरे 1,

           *पाटण तालुक्यातील* पाटण 1,

          *फलटण तालुक्यातील* फलटण 2, शुक्रवार पेठ 1, भाडळी 1, शिंदे वस्ती 1, मुरुम 1,

          *खटाव तालुक्यातील* निमसोड 2, खातगुण 1,

          *माण  तालुक्यातील* पळशी 3, दिवड 1, म्हसवड 1, दहिवडी 1, मलवडी 1, गोंदवले 1,   

           *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 3,

          *जावली तालुक्यातील* कुडाळ 1,

*वाई तालुक्यातील* बावधन 1,

*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 2, लोणंद 1,  

*इतर* धोम 1, सोवडी 1,

  *1 बाधितांचा मृत्यु*

 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात येथे वाघोली ता. सातारा येथील 70 वर्षीय महिलेचा     उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -276219 *

*एकूण बाधित -54200*  

*घरी सोडण्यात आलेले -51119 *  

*मृत्यू -1794* 

*उपचारार्थ रुग्ण-1287 *

Monday, December 21, 2020

दिनांक. २१/१२/२०२०. *जिल्ह्यातील 70 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 2 बाधितांचा मृत्यु*...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*जिल्ह्यातील 70 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 2 बाधितांचा मृत्यु*

            सातारा दि.21  (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

 

*सातारा तालुक्यातील, सातारा 5,शुक्रवार पेठ 4, शाहुपुरी 1, गंरुवार पेठ 2, सदरबाजार 1, गेंडामाळ 1,गुलमोहर कॉलनी 1, केसरकर पेठ 1, विकासनगर 1,तामजाईनगर 1,धनगरवाडी 1, शनिवार पेठ 1,  मल्हारपेठ 1, व्यंकटपूरा पेठ 1,

*कराड तालुक्यातील*शनिवार पेठ 1,  

*पाटण तालुक्यातील*

*फलटण तालुक्यातील* फलटण 5, दत्तनगर 1, पद्मवतीनगर 1, शुक्रवार पेठ 2,शेंडे वस्ती 1, निरगुडी 1,

*खटाव तालुक्यातील* खटाव 1, पुसेसावळी  3, निमसोड 1, कटाळगेवाडी 1,सिद्धेश्वर कुरोली 2, मायणी 4,

 

*माण  तालुक्यातील* गोंदवले 1, मलवडी 1,

 *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 2,रहिमतपूर 1,

*वाई तालुक्यातील* वाई 2,जांब 1,सह्याद्रीनगर 1,

*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 8,

*महाबळेश्वर तालुक्यातील*

 इतर:5, वेलेवाडी गावठाण 1,पिंगळी 1,

बाहेरील जिल्ह्यातील: सोलापूर 1,

*2 बाधितांचा मृत्यु*

, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये पाचवड ता. वाई येथील 62 वर्षीय महिला, म्हसवड ता.माण येथील 65 अशा एकूण 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -275850*

*एकूण बाधित -54158*  

*घरी सोडण्यात आलेले -51005*  

*मृत्यू -1793* 

*उपचारार्थ रुग्ण-1360

Sunday, December 20, 2020

दिनांक. २०/१२/२०२०. *जिल्ह्यातील 82 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु*...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*जिल्ह्यातील 82 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु*

            सातारा दि.20 (जिमाका): जिल्ह्यात काल  शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 82 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

 

*सातारा तालुक्यातील, सातारा 3,आरफळ 3,प्रतापगंज पेठ 1, क्षेत्र माहुली 1, खेड 3,करंजे पेठ 1,भोसलेवाडी 1, वेणेगाव 1,  देगांव 1, कडेपूर 1,कृष्णानगर 1,शाहुनगर 1,महागाव 4 सदरबाजार 1, नागठोण 2,नेले 1, लिंब 1,

*कराड तालुक्यातील* कराड 1,वडगाव हवेली  1,मसूर 1, उब्रंज 1,

*पाटण तालुक्यातील*

*फलटण तालुक्यातील* शुक्रवार पेठ 4,लोणंद 1,मिरेवाडी फलटण 2,फरतडवाडी 1,

*खटाव तालुक्यातील* खटाव 3,डिस्कळ 1, खातगुण 3, करोली 1, कलेढोण 1,करंडेवाडी  1,वडूज 2,

*माण  तालुक्यातील* माण 3,धामणी 1, म्हसवड 3, दहिवडी 3,

 *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, वाठार 1,

*वाई तालुक्यातील* सोनगिरवाडी 2,सह्याद्रीनगर 1,

*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 1, बोरी 2,  येवलेवाडी 3,

*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1,

इतर: फरतडवाडी 3,सुतारवाडी 1,वीरकरवाडी 1,वाकी 1, कडेगाव 2,

बाहेरील जिल्ह्यातील: पुणे 1,

*1 बाधितांचा मृत्यु*

, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये मर्ढे ता. सातारा येथील 84 वर्षीय पुरुष, अशा एकूण 1 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -275088*

*एकूण बाधित -54088*  

*घरी सोडण्यात आलेले -50965*  

*मृत्यू -1791* 

*उपचारार्थ रुग्ण-1332* 

सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स...

                 रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...