जिल्ह्यातील 61 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित*
सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 61 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 4, मंगळवार पेठ 1, गोडोली 1, संगमनगर 1
*कराड तालुक्यातील* कराड 2,आगाशिवनगर 2, खुबी 1,मलकापूर 1,
*फलटण तालुक्यातील* संगमवाडी 1, मिर्ढे 1, मुरुम 1, सर्कल 1, सासवड 1, तरडगाव 1, तांबवे 3,
*खटाव तालुक्यातील* वडूज 2, वाडी 2,
*माण तालुक्यातील* म्हसवड 7, भक्ती 1, दिवड 1, हेळवाक 1, विरकवाडी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* आर्वी 1, फडतरवाडी 4,
*पाटण तालुक्यातील* कार्टे 1, मल्हार पेठ 1,
*जावली तालुक्यातील* जावली 1, म्हसवे 1,
*वाई तालुक्यातील* पाचवड 1, आसले 1, देगाव 1, भुईंज 1, वाई 1, जांभ 2,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 5, पारगाव 1, बावडा 1,
*इतर जिल्ह्यातील* कडेगाव 1,
*एकूण नमुने -278614*
*एकूण बाधित -54328*
*घरी सोडण्यात आलेले -51400*
*मृत्यू -1794*
*उपचारार्थ रुग्ण-1134*
No comments:
Post a Comment