$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
108 नागरिकास दिला आज डिस्चार्ज; 314 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 108 नागरिकास घरी सोडण्यात आले असून 314 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
314 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 18, कराड 17, फलटण 3, कोरेगाव 10, वाई 35, खंडाळा 6, रायगाव 7, पानमळेवाडी 90, महाबळेश्वर 10, पाटण 3, दहिवडी 26, म्हसवड 14, तरडगाव 17 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 58 असे एकूण 314 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
एकूण नमुने -276219
एकूण बाधित -54200
घरी सोडण्यात आलेले -51227
मृत्यू -1794
उपचारार्थ रुग्ण-1179

No comments:
Post a Comment