Monday, February 15, 2021

दिनांक. १५/०२/२०२१. 75 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित....

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
75 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
 सातारा दि. 15 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 75 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 4, शनिवार पेठ 1,शाहुनगर 1, कुपर कॉलनी 1,गोसावेवाडी 1, सोर्डी 1, जैतापूर 1,वाढे 1,  
कराड तालुक्यातील शेनोली 1,
पाटण तालुक्यातील मारुल हवेली 1,  
वाई तालुक्यातील सिद्धनाथवाडी 1, सह्याद्रीनगर 1, रविवार पेठ 1,
पाटण तालुक्यातील
फलटण तालुक्यातील कोळकी 1,
जावली तालुक्यातील करंजे 2, कावडी 6, म्हसवे 1,
खटाव तालुक्यातील खटाव 2, मायणी 2, नेर 1, पुसेगाव 1, पुसेसावळी 4, पारगाव 1, वडूज 1, मांडवे 2,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3,  सासुर्वे 2, सातेवाडी 1,    
 माण तालुक्यातील ढाकणी 1,  कुक्कुवाड 1, दहिवडी 8, शिवरी 1, मार्डी 1, नरवणे 1,  
खंडाळा तालुक्यातील मिरजे 1, शिरवळ 2, पळशी 1, नायगाव 1, मिरजेवाडी 1,  
  इतर वाघोशी गावठाण 2, कांबळेश्वर गावठण 1, अंब्रळ2,
बाहेरील जिल्ह्यातील पुणे 1,  
एकूण नमुने -328954
एकूण बाधित -57547  
घरी सोडण्यात आलेले -54738  
मृत्यू -1839
उपचारार्थ रुग्ण-970

No comments:

Post a Comment

सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स...

                 रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...