Tuesday, February 16, 2021

दिनांक. १६/०२/२०२१. *41 संशयितांचे अहवालकोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु*...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*41 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु*

 सातारा दि. 15 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  41 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 6, गोडोली 2, सदरबझार 3, शाहुनगर 1, सैदापूर 1, गडकर आळी 1,अजिंक्य कॉलनी 1,आसले 1,
*कराड तालुक्यातील* कराड 1, सावडे 2,सैदापूर 1,
*वाई तालुक्यातील*व्याहळी 1, ब्राम्हणशाही 1,
*फलटण तालुक्यातील* जाधववाडी 1, साखरवाडी 1,
*खटाव तालुक्यातील* नेर 1, मांडवे 1, दातेवाडी 2, गणेशवाडी 1, पळसगाव 1,
*कोरेगाव तालुक्यातील* अंभेरी 1, 
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1, पारगाव 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1, किनघर 1,
  *इतर* साईजापुर 1, कुळकजाई 1, हातेघर 1, 
बाहेरील जिल्ह्यातील 
*1 बाधिताचा मृत्यु*
          जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये पारगाव गोरेगाव ता. खटाव येथील 78 वर्षीय पुरुषाचा उपचारादाम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
          
*एकूण नमुने -329551*

*एकूण बाधित -57581*  

*घरी सोडण्यात आलेले -54848*  

*मृत्यू -1840* 

*उपचारार्थ रुग्ण-893*

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...