Wednesday, February 17, 2021

दिनांक. १७/०२/२०२१. 90 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधिताचा मृत्यु...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

90 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधिताचा मृत्यु
 सातारा दि. 17 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 90 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 3, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, संभाजीनगर 2, सदरबझार 6,गोजेगाव 1, खोजेवाडी 2, कळंबे 1, वाजेवाडी 1, शिवथर 1, वाढे 1, वाढेफाटा 1,
 कराड तालुक्यातील कराड 1, येरावळे 1,  विद्यानगर 1,  गोळेश्वर 1, कोळे 1, मुंडे 1, सैदापूर 3, मलकापूर 1,
वाई तालुक्यातील वाई 2, धोम कॉलनी 1, बावधन 1,  
फलटण तालुक्यातील सगुनामाता नगर 1, मंगळवार पेठ 1,कोळकी 1, विढणी 1, फरांदवाडी 2, काळज 1, सरडे 1, मांडवे 1,
खटाव तालुक्यातील मोळ 1, राजाचे कुर्ले 1, नेर 1, पुसेगाव 1,
कोरेगाव तालुक्यातील एकंबे 3, आसनगाव 1, सासुर्वे 1, रहिमतपूर 2, धामणेर 1, बेलवडी 1
खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, खंडाळा 1,  मोरवे 1, अहिरे 1, देवघर 1, शिरवळ 5, तांबवे 2, कापडगाव 1, पारगाव 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1,भिलार 1, पाचगणी 1,
जावली तालुक्यातील मेढा 2, म्हसवे 1, कावडी 2,
  इतर  सावडे 2, अंबवडे 1, निमसोड 1,
बाहेरील जिल्ह्यातील खानापूर 2, कोल्हापूर 1, नेरुळ 1,
3 बाधिताचा मृत्यु
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दहिवडी ता. माण येथील 57 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये संगमनगर ता. सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, गणेश सोसायटी ता. सातारा येथील 75 वर्षी पुरुष अशा एकूण 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -330520
एकूण बाधित -57671  
घरी सोडण्यात आलेले -54848  
मृत्यू -1843
उपचारार्थ रुग्ण-980

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...