$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
*जेनरिक आधार ची दखल आता सातारकरांसाठी खुशखबर ! औषधं होणार स्वस्तात उपलब्ध....*
*साताऱ्यात प्रथमच १८ वर्षी अर्जुन देशपांडेंच्या जेनरिक आधार फ्रेंचाइजी आउटलेट चे शुभ आरंभ......!!!*
*फेब्रुवारी – २०२१:* जेनरिक आधार ही एक औषधांची विक्री करणारी कंपनी आहे. “देशातील गरीब रुग्णांना स्वस्तात औषधं उपलब्ध होणार” युवा उद्योजक अर्जुन देशपांडेने ही कंपनी वयाच्या १६व्या वर्षी स्थापन केली. ही कंपनी उत्पादकांकडून थेट औषधांची खरेदी करते आणि ग्राहकांना विकते. यात ८० टक्के अधिक फायदा मिळतो. साताऱ्यात प्रथमच फ्रेंचाइजी आउटलेट चे आज शुभ आरंभ पण येणाऱ्या महिन्यात १०० हुन अधिक आमचे जेनरिक आधार स्टोअर चे आम्ही लाँच करू.
मा. पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत vocal for local अभियान व श्री रतन टाटांच्या स्वप्नं जेनरिक आधार चे तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे हे साकारणार आहेत व त्यांनी हे उपक्रम वयाच्या १६व्या वर्ष पासून सुरू ही केले आहे.
माननीय श्री रतन टाटांसारख्या मोठ्या व्यक्तीने जेनेरिक आधार मध्ये आर्थिक तसेच नैतिक समर्थन केले. देशात सध्या करोना व्हायरस विरुद्धची लढाई सुरू आहे. जेनरिक कंपनीच्या माध्यमातून अर्जुनने एक मिशन हाती घेतले आहे. ४ महिन्यात ठाण्यातून सुरू झालेली फार्मा कंपनी जे स्वस्तदरात औषध १०० हून जास्त शहरात देशभरात उपलब्ध करून दाखवली आहे. ४ महिन्याच्या लॉक्डाऊन काळात लोकांना रोजगार संधी मिळाली....
अर्जुन देशपांडे म्हणाले “ज्येष्ठ नागरिक आणि पेशनवर जगणाऱ्या लोकांना औषधे कमीत कमी किमतीत मिळावी. भारतातील ६०% लोकांना आज औषधं परवडत नसल्यामुळे विकत घेता येत नाही पण ८५ ते ९०% औषधें ही भारतातच बनतात ज्यांना जेनरिक म्ह्टले जाते. त्यामुळे जेनरिक औषधे किमत कमी दरात मी देशातल्या जनतेसाठी उपलब्ध करणार आहे.”
“येत्या काही महिन्यात जेनरिक आधार चे केंद्र फक्त ठाणे मुंबईतच नाही तर गडकिल्ल्यांच्या शहरात जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा इतिहास रचला आहे अश्या आपल्या पावन सातारा शहरात देशील जेनरिक आधार पोचले आहे. फक्त आपल्या मराठी माणसा साठी महाराष्ट्राभर व देशाच्या ग्रामीण शहरात ही सुरू करण्याचा ध्यास जेनरिक आधार ने आपल्या हाती घेतला आहे...” - अर्जुन देशपांडे (युवा उद्योजक जेनरिक आधार)
अनेक पुरस्काराने १८ वर्ष अर्जुन ला सन्मानित करण्यात आले आहे. भारतातल्या टॉप १० कंपनी वाल्यांनी ही अर्जुन सोबत व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे व दीलीहून तेथ ठाण्यात येऊन अर्जुन ची भेट घेतली आहे.
No comments:
Post a Comment