*67 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु*
सातारा दि. 13 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 1,पीरवाडी 1,कळंबे1,साईनगर 1, शाहुनगर2,चिंचणेरवंदन 1,जिहे1,शाहुपुरी 1,
*कराड तालुक्यातील* कराड 1,विद्यानगर1,
*वाई तालुक्यातील* वाई 3,चिखली 1,रविवार पेठ 4,
*फलटण तालुक्यातील*फलटण1, जाधववाडी 2, कोळकी1,
*खटाव तालुक्यातील*खटाव 3, वडगाव 1, मायणी 2,पुसेसावळी1,राजाचेकुर्ले 2,वडुज 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव1,रहिमतपूर 1,सासुर्वे 1,लाहसुर्णे 1, कुमठे 1,त्रिपुटी 1,
*माण तालुक्यातील* दहिवडी 13,शेवरी 1,ढाकणी 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 2,
*पाटण तालुक्यातील*पाटण 2,
*जावली तालुक्यातील*जावली 1,
*इतर*4, कराडवाडी गावठाण 1,येवलेवाडी 1,
बाहेरील जिल्ह्यातील मिरज जि. सांगली 1,
*2 कोरोना बाधिताचा मृत्यू*
जिल्हा रुग्णालय सातारा मध्ये तरडगाव ता. फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, व जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वाई ता.वाई येथील 30वर्षीय पुरुष अशा एकूण2कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने -326997*
*एकूण बाधित -57364*
*घरी सोडण्यात आलेले -54648*
*मृत्यू -1837*
*उपचारार्थ रुग्ण-879*
No comments:
Post a Comment