Thursday, January 28, 2021

दिनांक. २८/०१/२०२१. 54 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित....

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
54 संशयितांचे  अहवाल कोरोनाबाधित
             सातारा दि.28 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 54 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 4, माची पेठ 1, शाहुनगर 1,  करंजे 1, मल्हार पेठ 1, बोरेगाव 1, कुमठे 1,
 कराड तालुक्यातील कराड 1, गुरुवार पेठ 1, वहागाव 1, शेनोली 1,
पाटण तालुक्यातील पाटण 2, ढेबेवाडी 1, अवसारी 1, तारळे 1,  कुसरुन 1, मन्याचीवाडी 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1, लक्ष्मीनगर 1, अलगुळेवाडी 1, वाघोशी 1, शिंदेवाडी 1, कोराळे 2,  
वाई तालुक्यातील वाई 1,  
खटाव तालुक्यातील  निमसोड 1, दारुज 1,  औंध 1, पुसेगाव 1,
 माण तालुक्यातील मोगे 1, दहिवडी 1, गोंदवले बु 2, गोंदवले खु 1,  दिवडी 1, म्हसवड 5,  
 कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, ल्हासुर्णे 1,
खंडाळा तालुक्यातील पाडेगाव 1, खंडाळा 1,  
  महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,  
इतर 4,  काले 1,
 एकूण नमुने-310239
एकूण बाधित -56197  
घरी सोडण्यात आलेले -53672  
मृत्यू -1812
उपचारार्थ रुग्ण-713.

No comments:

Post a Comment

सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स...

                 रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...