Friday, January 29, 2021

दिनांक. २९/०१/२०२१. 90 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
90 संशयितांचे  अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु

             सातारा दि.29 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 90 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झालाअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 6, कळंबे 1, बसाप्पा पेठ 2, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, तामजाईनगर 2, मंगळवार तळे 1, माजगाव 1, चिंचणेर वंदन 1, लिंब 2. मौजे पिलाणी 1.
कराड तालुक्यातील सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, बनुगडेवाडी 1, मलकापूर 1, रेठरे बु 1.
फलटण तालुक्यातील फलटण 1, कोळकी 1, फरांदवाडी 1, साठे फाटा गोखळी 1, निंबळक 1, निरगुडी 1, तरडगाव 2, वडगाव 1.
वाई तालुक्यातील वाई 1, किकली 1.
खटाव तालुक्यातील  वडूज 1, पुसेसावळी 1, पुसेगाव 1.  
माण तालुक्यातील मोगराळे 1, ढाकणी 1, दहिवडी 5, गोंदवले बु 2, शेवरी 2, पळशी 1.
कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बु 1, साप 3, जळगाव 1, सातारा रोड 1, रहिमतपूर 11, निगडी 1, किरोली 1, सासुर्वे 3, धामणेर 1, पिंपरी 7.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, शिंदेवाडी 3.
जावळी तालुक्यातील कुडाळ 1, भिवडी 1, बामणोली 1.
  महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1.
इतर 1,
2 बाधितांचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये मोरवे ता. खंडाळा येथील 80 वर्षीय पुरुष, म्हसवे ता. जावळी येथील 83 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने-310811
एकूण बाधित -56289  
घरी सोडण्यात आलेले -53690  
मृत्यू -1814
उपचारार्थ रुग्ण-785

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...