Wednesday, January 27, 2021

दिनांक. २७/०१/२०२१. 24 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
24 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु
             सातारा दि.27 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 24 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर एका बाधिताचा मृत्यु झालाअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील  सातारा 2,  शनिवार पेठ 1, गणेश कॉलनी 1, रामाचा गोट 1, मालेगाव 1, शिंदेवाडी 1, वनवासवाडी 1, कोडोली 1, खेड 1, भैरवगड 1.
पाटण तालुक्यातील   बाचळी 1.
फलटण तालुक्यातील   फलटण 1.
वाई तालुक्यातील कळंबे 2, वाई 1.
खटाव तालुक्यातील   खटाव 1.
 माण तालुक्यातील दहिवडी 1.
कोरेगाव तालुक्यातील   पिंपोडे बु 1, करंजखोप 1.
खंडाळा तालुक्यातील  शिरवळ 1, शिंदेवाडी 1.
महाबळेश्वर तालुक्यातील  पाचगणी 1.
इतर  1
एका बाधिताचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये चिंचणेर लिंब, ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला या एका कोविड बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

            एकूण नमुने- 309729
        एकूण बाधित -56143  
        घरी सोडण्यात आलेले - 53579  
        मृत्यू -1812
         उपचारार्थ रुग्ण-752

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...