Saturday, January 30, 2021

दिनांक.३०/०१/२०२१. *86 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु*...

          $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*86 संशयितांचे  अहवाल कोरोनाबाधित; 2  बाधितांचा मृत्यु*

 

             सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार   नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर 2  बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झालाअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील*  सातारा 2, खोजेवाडी 1, लक्ष्मीनगर 1, वंगल गोवे 1, चिमणगांव 1, काळज 5, शाहुनगर 1, निनाम पाडळी 1, सदरबझार 1,होळीचागांव 1, पानमळेवाडी 1, खेड 1, कोडोली 2, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 1,
*कराड तालुक्यातील*  बानुगडेवाडी 1, शेणोली 1, शिनवार पेठ 1,
*फलटण तालुक्यातील*  खडकी 1, डोंबलवाडी 1, बरड 1, चांभारवाडी 3, पाडेगाव 2, लक्ष्मीनगर 2, गिरवी 1, 
*वाई तालुक्यातील*  वाई 1, यशवंतनगर 2, 
*खटाव तालुक्यातील*   पुसेसवाळी 1, मांडवे 1, कळंबी 1,येराळवाडी 6,
*माण तालुक्यातील*  गोंदवले बु. 4, जाशी 1, 
*कोरेगाव तालुक्यातील*   पींपोडे 2, सासुर्वे 1, नांदवळ 1, रहिमतपूर 2,
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 8, पाडेगांव 4, लोणंद 1,
*जावळी तालुक्यातील*   काटवली 1, कळंबे 2,गोपाळपंताची वाडी 1, भिवडी 1,
*पाटण तालुक्यातील* मारुल 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* भिलार 1,पागचगणी 1, 
*इतर*  वाळवण आटपाडी 2, कडेगांव 2, वैभवनगर 1
* 2 बाधितांचा मृत्यु*
                जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये मटगुलड ता. महाळेश्वर येथील 50 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 60 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. 
 
*एकूण नमुने-311590*

*एकूण बाधित -56376*  

*घरी सोडण्यात आलेले -53749*  

*मृत्यू -1816* 

*उपचारार्थ रुग्ण-813* 

 

Friday, January 29, 2021

दिनांक. २९/०१/२०२१. 90 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
90 संशयितांचे  अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु

             सातारा दि.29 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 90 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झालाअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 6, कळंबे 1, बसाप्पा पेठ 2, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, तामजाईनगर 2, मंगळवार तळे 1, माजगाव 1, चिंचणेर वंदन 1, लिंब 2. मौजे पिलाणी 1.
कराड तालुक्यातील सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, बनुगडेवाडी 1, मलकापूर 1, रेठरे बु 1.
फलटण तालुक्यातील फलटण 1, कोळकी 1, फरांदवाडी 1, साठे फाटा गोखळी 1, निंबळक 1, निरगुडी 1, तरडगाव 2, वडगाव 1.
वाई तालुक्यातील वाई 1, किकली 1.
खटाव तालुक्यातील  वडूज 1, पुसेसावळी 1, पुसेगाव 1.  
माण तालुक्यातील मोगराळे 1, ढाकणी 1, दहिवडी 5, गोंदवले बु 2, शेवरी 2, पळशी 1.
कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बु 1, साप 3, जळगाव 1, सातारा रोड 1, रहिमतपूर 11, निगडी 1, किरोली 1, सासुर्वे 3, धामणेर 1, पिंपरी 7.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, शिंदेवाडी 3.
जावळी तालुक्यातील कुडाळ 1, भिवडी 1, बामणोली 1.
  महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1.
इतर 1,
2 बाधितांचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये मोरवे ता. खंडाळा येथील 80 वर्षीय पुरुष, म्हसवे ता. जावळी येथील 83 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने-310811
एकूण बाधित -56289  
घरी सोडण्यात आलेले -53690  
मृत्यू -1814
उपचारार्थ रुग्ण-785

Thursday, January 28, 2021

दिनांक. २८/०१/२०२१. 54 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित....

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
54 संशयितांचे  अहवाल कोरोनाबाधित
             सातारा दि.28 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 54 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 4, माची पेठ 1, शाहुनगर 1,  करंजे 1, मल्हार पेठ 1, बोरेगाव 1, कुमठे 1,
 कराड तालुक्यातील कराड 1, गुरुवार पेठ 1, वहागाव 1, शेनोली 1,
पाटण तालुक्यातील पाटण 2, ढेबेवाडी 1, अवसारी 1, तारळे 1,  कुसरुन 1, मन्याचीवाडी 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1, लक्ष्मीनगर 1, अलगुळेवाडी 1, वाघोशी 1, शिंदेवाडी 1, कोराळे 2,  
वाई तालुक्यातील वाई 1,  
खटाव तालुक्यातील  निमसोड 1, दारुज 1,  औंध 1, पुसेगाव 1,
 माण तालुक्यातील मोगे 1, दहिवडी 1, गोंदवले बु 2, गोंदवले खु 1,  दिवडी 1, म्हसवड 5,  
 कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, ल्हासुर्णे 1,
खंडाळा तालुक्यातील पाडेगाव 1, खंडाळा 1,  
  महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,  
इतर 4,  काले 1,
 एकूण नमुने-310239
एकूण बाधित -56197  
घरी सोडण्यात आलेले -53672  
मृत्यू -1812
उपचारार्थ रुग्ण-713.

Wednesday, January 27, 2021

दिनांक. २७/०१/२०२१. 24 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
24 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु
             सातारा दि.27 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 24 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर एका बाधिताचा मृत्यु झालाअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील  सातारा 2,  शनिवार पेठ 1, गणेश कॉलनी 1, रामाचा गोट 1, मालेगाव 1, शिंदेवाडी 1, वनवासवाडी 1, कोडोली 1, खेड 1, भैरवगड 1.
पाटण तालुक्यातील   बाचळी 1.
फलटण तालुक्यातील   फलटण 1.
वाई तालुक्यातील कळंबे 2, वाई 1.
खटाव तालुक्यातील   खटाव 1.
 माण तालुक्यातील दहिवडी 1.
कोरेगाव तालुक्यातील   पिंपोडे बु 1, करंजखोप 1.
खंडाळा तालुक्यातील  शिरवळ 1, शिंदेवाडी 1.
महाबळेश्वर तालुक्यातील  पाचगणी 1.
इतर  1
एका बाधिताचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये चिंचणेर लिंब, ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला या एका कोविड बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

            एकूण नमुने- 309729
        एकूण बाधित -56143  
        घरी सोडण्यात आलेले - 53579  
        मृत्यू -1812
         उपचारार्थ रुग्ण-752

Monday, January 25, 2021

दिनांक. २५/०१/२०२१. 21 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
21 संशयितांचे  अहवाल कोरोनाबाधित
             सातारा दि.25 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 21 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  कोरोना बाधित अहवालामध्ये
        सातारा तालुक्यातील सातारा 2, सदरबझार 1,  शाहुपुरी 2,  शनिवार पेठ 1, कृष्णानगर 1, सासुर्वे 1, जकतावाडी 1,अंबेधरे 1, अतित 1, खर्शी 1,  नेर 1,
पाटण तालुक्यातील  मारुल हवेली 1,
फलटण तालुक्यातील  अलगुडेवाडी 1, सुरवडी 1, साखरवाडी 1,
खटाव तालुक्यातील  मांडवे 3, जाखनगाव 1, निढळ 1, निमसोड 1, वडूज 1
  माण तालुक्यातील पिंगळी 1, दहिवडी 1, राजवडी 1,  गोंदवले खु 2, गोंदवले बु 6,  शेवरी 1,
कोरेगाव तालुक्यातील  अनपटवाडी 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2,  
महाबळेश्वर तालुक्यातील  
इतर जांभुळणी 1,
            एकूण नमुने- 308910
        *एकूण बाधित -56052 *  
        *घरी सोडण्यात आलेले -53473 *  
        *मृत्यू -1811 *
         *उपचारार्थ रुग्ण-768 *

Saturday, January 23, 2021

दिनांक. २३/०१/२०२१. *68 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू*...

               
             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
*68 संशयितांचे  अहवाल कोरोनाबाधित;  2 बाधितांचा मृत्यू*
             सातारा दि.23 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 68 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर  2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  कोरोना बाधित अहवालामध्ये 
        *सातारा तालुक्यातील*  काशिळ 1, अटकूस बु. 1, कांगा कॉलनीतील मोना स्कूल जवळ 1, सदरबझार 1, आझाद कॉलनी 1, भवानी पेठ 1, शाहूपूरी 3,  मंगळवार पेठ 1, भैरवगड 1, 
*कराड तालुक्यातील*    
*पाटण तालुक्यातील*  पाटण 1, 
*फलटण तालुक्यातील*   लक्ष्मीनगर 1, चांभारवाडी 1, मलठण 1, संगवी 3, गोळीबार मैदान 2, वडजल 1, कोळकी 1, 
*खटाव तालुक्यातील*     औंध 2, डिस्कळ 2, खटाव 4, पुसेसावळी 1, धरपुडी 1, 
   *माण तालुक्यातील*    म्हसवड 1, मलवडी1, शेवरी 4, पळशी 1, रांजणी 1, मंद्रुपकोळे 1, 
*कोरेगाव तालुक्यातील*  गणेशनगर 1, पिंपोड बु. 1,  सासुर्वे 3, रहिमतपूर 1, 
*खंडाळा तालुक्यातील*   भादे 1, धनगरवाडी1,  शिरवळ 4, विंग 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील*   महाबळेश्वर 1, पाचगणी 2, 
*वाई तालुक्यातील*  भूईज 1, वाई 1, एकसर 1, 
*जावली तालुक्यातील*  मेढा 5, कुडाळ 1,
*इतर*   किल्लेमच्छींद्रगड (सांगली) 1, 
*2 बाधिताचा मृत्यु*
जिल्ह्यातील‍ विविध खासगी हॉस्पीटलमध्ये  करंजे पेठ ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, जकातवाडी ता. सातारा येथील 35 वर्षीय पुरुष अशा दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
            *एकूण नमुने- 307446*
        *एकूण बाधित - 55946*   
        *घरी सोडण्यात आलेले - 53360*  
        *मृत्यू - 1811* 
         *उपचारार्थ रुग्ण- 775* 

Friday, January 22, 2021

दिनांक. २२/०१/२०२१. *सातारा जिल्ह्यातील एकूण 1495 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदे विनिर्दिष्ट*...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

  *सातारा जिल्ह्यातील एकूण 1495 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदे विनिर्दिष्ट*

सातारा दि. 21 (जि.मा.का.) :  सन 2020 ते 2025 या कालावधीतील सरपंच पदांचा आरक्षणाचा कालावधी दि. 1 एप्रिल 2020 ते दि. मार्च 2025 असा  राहिल . सातारा जिल्ह्यातील बिगरअनुसूचित  क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या सरपंच  आरक्षणाची प्रवर्ग निहाय व जिल्हा निहाय संख्या  निश्चित करण्यात आलेली असून मुंबई  ग्रामपंचायत  ( सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियम 2 अ मधील पोट नियम (3) (अ)(ब) व 4 अन्वेय प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराद्वारे  जिल्हाधिकारी, सातारा  यांच्याकडून , याद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूची मध्ये दर्शविलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग यातील महिलासह ) यांच्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण 1495 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदे विनिर्दिष्ट करण्यात येत आहेत.

 

*सातारा तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 196* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण  21  महिला 11, खुला 10 अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 1, सोडती द्वारे 1 पद निश्चित करणे नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  53, महिला 27, खुला 26,सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 121, महिला61, खुला 60, एकुण सरपंचांची  पदे 196  आहेत.

*कोरेगांव तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 142* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 13, महिला 7, खुला 6, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 1 महिला 1, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  38, महिला 19, खुला 19, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 90, महिला 45, खुला 45, एकुण सरपंचांची  पदे 142 आहेत.

*जावली तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 125*अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 9, महिला 5, खुला 4, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 2, महिला 1, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  34, महिला 17, खुला 17, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 80, महिला 40, खुला 40, एकुण सरपंचांची  पदे 125 आहेत.

*वाई  तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 99* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 9, महिला 5, खुला 4, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 2, महिला 1, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  27, महिला 14,, खुला 13, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 61, महिला 31, खुला 30, एकुण सरपंचांची  पदे 99 आहेत

*महाबळेश्वर  तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 77*अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 7, महिला 4, खुला 3, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 5, महिला 3, खुला 2, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  21, महिला 11,, खुला 10, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 44, महिला 22, खुला 22, एकुण सरपंचांची  पदे 77आहेत

*खंडाळा  तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 63* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 6, महिला 3, खुला 3, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 0, महिला 0, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  17, महिला 9, खुला 8, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 40, महिला 20, खुला 20, एकुण सरपंचांची  पदे 63 आहेत

*फलटण तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 131* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 1, महिला 10, खुला 9, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 1,  सोडती द्वारे 1 पद निश्चित करणे. नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  35, महिला 18, खुला 17, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 76, महिला 38, खुला 38, एकुण सरपंचांची  पदे 131 आहेत

*माण  तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 95 *अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 12, महिला 6, खुला 6, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 0, महिला 0, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  26, महिला 13, खुला 13, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 57, महिला 29, खुला 28, एकुण सरपंचांची  पदे 95 आहेत

*खटाव  तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 133* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 13, महिला 7, खुला 6, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 0, महिला 0, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  36, महिला 18, खुला 18, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 84, महिला 42, खुला 42, एकुण सरपंचांची  पदे 133आहेत.

*कराड तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 200* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 25, महिला 13, खुला 12, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 1, महिला 0, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  54, महिला 27, खुला 27, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 120, महिला 60, खुला 60, एकुण सरपंचांची  पदे 200 आहेत.

        *पाटण तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 234* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 20, महिला 10, खुला 10, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 1, महिला 0, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  63, महिला 32, खुला 31, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 150, महिला 75, खुला 75, एकुण सरपंचांची  पदे 234आहेत. यांच्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण 1495 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदे विनिर्दिष्ट करीत आहे. असे जिल्हाधिकारी, शेखर ‍सिंह यांनी कळविले ओह.

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...