$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
*68 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.23 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 68 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* काशिळ 1, अटकूस बु. 1, कांगा कॉलनीतील मोना स्कूल जवळ 1, सदरबझार 1, आझाद कॉलनी 1, भवानी पेठ 1, शाहूपूरी 3, मंगळवार पेठ 1, भैरवगड 1,
*कराड तालुक्यातील*
*पाटण तालुक्यातील* पाटण 1,
*फलटण तालुक्यातील* लक्ष्मीनगर 1, चांभारवाडी 1, मलठण 1, संगवी 3, गोळीबार मैदान 2, वडजल 1, कोळकी 1,
*खटाव तालुक्यातील* औंध 2, डिस्कळ 2, खटाव 4, पुसेसावळी 1, धरपुडी 1,
*माण तालुक्यातील* म्हसवड 1, मलवडी1, शेवरी 4, पळशी 1, रांजणी 1, मंद्रुपकोळे 1,
*कोरेगाव तालुक्यातील* गणेशनगर 1, पिंपोड बु. 1, सासुर्वे 3, रहिमतपूर 1,
*खंडाळा तालुक्यातील* भादे 1, धनगरवाडी1, शिरवळ 4, विंग 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1, पाचगणी 2,
*वाई तालुक्यातील* भूईज 1, वाई 1, एकसर 1,
*जावली तालुक्यातील* मेढा 5, कुडाळ 1,
*इतर* किल्लेमच्छींद्रगड (सांगली) 1,
*2 बाधिताचा मृत्यु*
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये करंजे पेठ ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, जकातवाडी ता. सातारा येथील 35 वर्षीय पुरुष अशा दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने- 307446*
*एकूण बाधित - 55946*
*घरी सोडण्यात आलेले - 53360*
*मृत्यू - 1811*
*उपचारार्थ रुग्ण- 775*
No comments:
Post a Comment