Thursday, January 7, 2021

दिनांक.०७/०१/२०२१. सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसलेल्यांनी स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडावे - जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आवाहन...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसलेल्यांनी

स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडावे

  - जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आवाहन

 सातारा दि.6(जिमाका): राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना जर त्यांना सवलतीलच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसलेल्यांनी स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडील 19 ऑक्टोबर 2016 रोजीच्या शासननिर्णयानुसार सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसेल तर मिळणारे अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय शासनाने उपलब्ध करुन दिला आहे.

सातारा जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठी इष्टांक पूर्तता जरी झालेली असली तरी वेळोवेळी असेही निदर्शनास आले आहे की जे खरोखरच गरजू व गरीब आहेत, ज्यात  हात गाडीवाले, कचरा वेचून उदरनिर्वाह करणारे,भूमीहीन, अल्पभूधारक, कामगार, अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे, विधवा, परितक्त्या, ग्रामीण भागातील कारागीर, झोपडपट्टीतील रहिवासी, हमाल इत्यादिंना या योजनेचा लाभ देणे क्रमप्राप्त असताना अद्यापी काही पात्र कुटुंबांना व व्यक्तींना या योजनांचा लाभ मिळालेला नाही. अशा गरीब व गरजु व्यक्तींना या योजनेमध्ये समाविष्ट करुन घेण्यासाठी जिल्हाधिकारी  सातारा यांचेमार्फत आवाहन करण्यात येत आहे,  की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जे लाभार्थी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत परंतू त्यांचे उत्पन्न आता वाढलेले आहे, अशा लाभार्थ्यांनी स्वेच्छने सवलतीच्या दराने अन्नधान्य घेण्याच्या योजनेतून बाहेर पडण्याची तयारी दर्शविली तर अशा लाभार्थ्यांना सद्यस्थितीत मिळणारा लाभ अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रु.44 हजार इतके अथवा त्यापेक्षा कमी व शहरी भागात रु 59 हजार इतके अथवा त्यापेक्षा कमी या निकषास  पात्र असूनही या लाभापासून वंचित आहेत त्यांना अन्नधान्याचा लाभ मिळू शकेल .

केंद्र शासनातर्फे घरगुती वापराच्या गॅसवर 'अनुदानातून बाहेर पडा' या नावाने योजना सुरु केली आहे. अनेक लाभार्थी या योजनेमध्ये समाविष्ट  झाले आहेत.  त्यामुळे शासनाची मोठ्या प्रमाणात अनुदानाच्या निधीची बचत झाली आहे. याच धर्तीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्याकरिता पात्र  असलेल्या सर्व लाभार्थ्यांना जर त्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसेल तर सवलतीच्या दराने मिळणारे अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय शासनाने उपलब्ध करुन दिला आहे.  सातारा जिल्ह्यात सद्यस्थितीत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांपैकी अथवा त्यांचे कुटुंबातील कोणी सदस्य डॉक्टर, स्थापत्य विशारद, चार्टर्ड अकाऊटंट आहेत. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यवसाय विक्रीकर किंवा आयकर भरतात तसेच चारचाकी यांत्रिक वाहन आहे. (टॅक्सी  व रिक्षाचालक वगळून), ज्यांचेकडे बंगला आहे. ज्यांचे कुटुंबात निवृत्ती वेतनधारक अथवा नोकरदार व्यक्ती आहेत. व ज्यांचे उत्पन्न ग्रामीण भागात रु.44 हजारपेक्षा जास्त  शहरी भागात रुपये 59 हजारपेक्षा जास्त आहे. त्यांनी या योजनेतून स्वेच्छेने बाहेर पडावे. व देशाच्या सक्षमीकरणास व बळकट करण्यास साथ द्यावी असे  अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा या योजनोमध्ये सधन लाभार्थ्यांनी सहभागी  होण्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा नियम 2013 अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य  देण्या‍करिता  शासनावर येणारा भार कमी होण्यास व योग्य व गरजू लाभर्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधन्याचा लाभ मिळावा या उद्दीष्टाची पूर्तता होण्यास मदत होणार आहे.

             अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा या योजनेत समाविष्ट होणेसाठी नमुना अर्ज रास्तभाव दुकानदार यांचेकडे उपलब्ध असून सदर अर्ज भरुन रास्तभाव दुकानदार यांच्याकडे 31 जानेवारी 2021 अखेर जमा करावेत. सातारा जिल्ह्यातील अन्न सुरक्षा योजनेतील सधन लाभार्थ्यांनी अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा या मोहिमेत जास्तीत जास्त प्रमाणात व संख्येने  सहभागी   होऊन गरीब व गरजू लोकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्यास हातभार लावून समाजहित व देशहीत जपुन देशास बळकट करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग व्हावे, असे आवाहन शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा  यांचे मार्फत करण्यात येत आहे.   

दिनांक. ०७/०१/२०२१. 56 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*56 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित*

 सातारा दि.7 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 56 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 1, कोडोली 1, गोडोली 1, रामनगर 1, देशमुख कॉलनी 1, बोरगाव 1,  कारी 1, पाडळी 1.
*कराड तालुक्यातील* विद्यानगर 1, रेठरे बु 1.
 *फलटण तालुक्यातील* फलटण 1, लक्ष्मीनगर 1, फरांदवाडी 1, गिरवी 1, पिंप्रद 1, 
*खटाव तालुक्यातील* मांडवे 1, अंबवडे 1. 
*माण तालुक्यातील* कासारवाडी 1, म्हसवड 1, गोंदवले बु 1.
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, शालनगाव 1, निढळ 1, वाठार स्टेशन 2. आसनगाव 3,देऊर 1, अंबवडे 1, चिलेवाडी 1. 
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 3, शिरवळ 1. 
*पाटण तालुक्यातील*  ढेबेवाडी 1, केरल 3,रामपूर 1. 
*वाई तालुक्यातील*  वाई 3, गुळुंब 1, भिमनगर 1, दरेवाडी 1, मयूरेश्वर 1. 
*जावली तालुक्यातील* कुडाळ 3, मेढा 1, सर्जापूर 3, पानस 2. 
 

*एकूण नमुने -291620*

*एकूण बाधित -55002*  

*घरी सोडण्यात आलेले -52454*  

*मृत्यू -1797* 

*उपचारार्थ रुग्ण-751* 

Wednesday, January 6, 2021

दिनांक. ०६/०१/२०२१. 83 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 2 बाधिताचा मृत्यु...

                $ रॉयल सातारा न्युज $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏


83 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 2 बाधिताचा मृत्यु
 सातारा दि.6 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 83 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 2  बाधिताचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, सदरबझार, गोडोली 2, तामाजाई नगर 1, शाहुनगर 3,शाहुपुरी रोड 1, शाहुपुरी 2, गोरखपूर पिरवाडी 2, कोडोली 1, मांढरे 1, शेंद्रे 1, कासारवाडी 1, देगाव 1, नांदगाव 1, अंबवडे बु 1,
कराड तालुक्यातीलकराड 1, जिंती 1,  वाडळी निलेश्वर 1, हणबरवाडी 1, विद्यानगर 1, हिंगोळे 1,
पाटण तालुक्यातील शेनगेवाडी 1, बनपुरी 2, मद्रुळ कोळे 1, मरळी 2,
फलटण तालुक्यातील लक्ष्मीनगर 1, पवारवाडी 2, पिप्रद 1, तरडगाव 1, खुंटे 1, फडतरवाडी 5, फरांदवाडी 1, गिरवी 1,
खटाव तालुक्यातील हनुमाननगर 1,
माण तालुक्यातील मोगराळे 1, बिदाल 1, बाचेरी 1, मार्डी 3, गोंदवले खु 1, म्हसवड 1, जांभुळणी 1,  
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7,शेदुरजणे 1, देऊर 4,
खंडाळा तालुक्यातील वेलेवाडी 1, नायगाव 2,
वाई तालुक्यातील सुरुर 2,
जावली तालुक्यातील बामणोली 3, भोगावली 1,  
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 1,
 बाहेरील जिल्ह्यातील शिरटे ता. वाळवा 1, पुणे 1, बारामती 1,
2 बाधिताचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या सुर्याचीवाडी ता. खटाव येथील 57 वर्षीय महिला, खासगी हॉस्पीटलमध्ये कासरवाडी ता. माण येथील 71 वर्षीय पुरुषा अशा 2 कोविड बाधितांचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -290741
एकूण बाधित -54942  
घरी सोडण्यात आलेले -52411  
मृत्यू -1797
उपचारार्थ रुग्ण-734.

Tuesday, January 5, 2021

दिनांक. ०५/०१/२०२१. 41 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
41 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु
 सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 41 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 1 बाधिताचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील पिरवाडी 1, झरेवाडी 1, कराड 2, वळसे 1, ढोणे कॉलनी सातारा 1,
कराड तालुक्यातील कराड 3, सोमवार पेठ 3, गुरुवार पेठ 2,
फलटण तालुक्यातील फलटण 2, शुक्रवार पेठ 1, कोळकी 2, फडतरवाडी 1, पाडेगाव 1,लक्ष्मीनगर 1,
खटाव तालुक्यातील वडूज 1, ललगुण 1,
माण तालुक्यातील जांभुळणी 1, विरकरवाडी 1,मार्डी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, आसनगाव 2,
खंडाळा तालुक्यातील नायगाव 1,
वाई तालुक्यातील आसले 1,
इतर 2,
बाहेरील जिल्ह्यातील नवी मुंबई 1,
1 बाधिताचा मृत्यु
खासगी हॉस्पीटलमध्ये बुध ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुषाचा उपचारदम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -289880
एकूण बाधित -54857  
घरी सोडण्यात आलेले -52343  
मृत्यू -1795
उपचारार्थ रुग्ण-719.

Monday, January 4, 2021

दिनांक. ०४/०१/२०२१. 58 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
58 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
 सातारा दि.4 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 58 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले   असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, शाहुपुरी 1, सदरबझारी 2, गोडोली 1, रांजणे 1, वाढेफाटा 1,  
कराड तालुक्यातील गुरुवार पेठ 1, हणबरवाडी
पाटण तालुक्यातील कोयनानगर 2,
फलटण तालुक्यातील फलटण 1, गिरवी 1, तरडगाव 2, नाईकबोमवाडी 1, पिप्रद 1,
खटाव तालुक्यातील वडूज 1,
माण तालुक्यातील मार्डी 1, नारवन 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, आसनगाव 1, त्रिपुटी 1, अंबवडे 1,
जावली तालुक्यातील कुडाळ 2, सरजापुर 1,
खंडाळा तालुक्यातील वाघोशी 1, लोणंद 1, शिरवळ 1, जावळे 1, नायगाव 1,  
वाई तालुक्यातील नावेचीवाडी 3, वाई 3, गंगापुरी 1,एकसर 1, सोनिगरीवाडी 4, दत्तनगर 2, आसले 1, बावधन 1
महाबळेश्वर तालुक्यातीलपाचगणी 1, महाबळेश्वर 1, मेटगुटाड 4,
इतर 1,  शिरवली 1,
 एकूण नमुने -289488
एकूण बाधित -55064  
घरी सोडण्यात आलेले -52091  
मृत्यू -1794
उपचारार्थ रुग्ण-1179.

Saturday, January 2, 2021

दिनांक. ०२/०१/२०२१. 44 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*44 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू*

 सातारा दि.2 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 44 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा शहरातील रंगोली कॉलनी 1, समतापार्क शाहूपूरी 1,  चारभिंतीजवळ शाहूनगर 4, कामेरी 6, पाटखळ 1, आसले 1, आझादनगर 1, धनवडेवाडी 1, चिंचणेर निंब 1, कोंडवे 1, वनवासवाडी 1,  
*कराड तालुक्यातील* करवडी 1, गोवारे 2, 
*फलटण तालुक्यातील* डोळेगाव 1, तरडगाव 1,  पाडेगाव फार्म 2, 
*खटाव तालुक्यातील* पुसेगाव 1, कलेढोण 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, भाडळे 1, 
*जावली तालुक्यातील* कुंभारगणी 1, रायगाव 2, सायगाव 4, कुडाळ 1, 
*खंडाळा तालुक्यातील* अंदोरी 1, अहिरे 1, 
*वाई तालुक्यातील* मोडेकरवाडी 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* मारीपेठ 1, 

 

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या पिंगळी ता. माण  मधील 75 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

*एकूण नमुने -287311*

*एकूण बाधित -54945*  

*घरी सोडण्यात आलेले -52075*  

*मृत्यू -1793* 

*उपचारार्थ रुग्ण-1077* 

Friday, January 1, 2021

दिनांक. ०१/०१/२०२१. जिल्ह्यातील 70 संशयितांचे अहवालकोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु*...

                $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

जिल्ह्यातील 70 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु*

  सातारा दि.1 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

        *सातारा तालुक्यातील* सातारा 2,  मंगळवार पेठ 1,शनिवार पेठ 1, गोडोली 1,कोडोली 1, सम्राटनगर 1, चिमणपुरा पेठ 1, शाहुनगर 2,  तामजाई नगर 1, डोळेगाव वेचले 2, देगाव 1, तडवळे 1, मारवे 1, देगाव 1,
           *कराड तालुक्यातील* शनिवार पेठ 1,
           *पाटण तालुक्यातील* निसरे 1,  
             *फलटण तालुक्यातील* ननवरे वस्ती 4, गोखळी खटकेवस्ती 2, साखरवाडी 2, निंभोरे 1, राजाळे 1,  
            *खटाव तालुक्यातील* मायणी 1,  निमसोड 2, वडूज 1,
           *माण तालुक्यातील* गोंदवले 1, मार्डी 1, पुकळेवाडी 1, पानवन 1, लोधवडे 1, मार्डी 2, म्हसवड 4,
           *कोरेगाव तालुक्यातील* भाडळे 1, रहिमतपूर 2, दुघी 1,  
           *जावली तालुक्यातील* कुडाळ 1, महामुलकरवाडी 4, बामणोली 1,
           *खंडाळा तालुक्यातील* लोणंद 1, 
           * वाई तालुक्यातील* व्याहळी 1, भीवडी 1,
        *महाबळेश्वर तालुक्यातील* मेटगुटाड 2, पाचगणी 2,
           *इतर* 1, अंबवडे 5, भादे 1, 
 

*बाहेरील जिल्ह्यातील* राजुरी 1,

*1 बाधिताचा मृत्यु*

                खासगी हॉस्पीटलमध्ये बोडके ता. माण येथील 47 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 

*एकूण नमुने -286263*

*एकूण बाधित -54901*  

*घरी सोडण्यात आलेले -52005*  

*मृत्यू -1792* 

*उपचारार्थ रुग्ण-1104* 

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...