Tuesday, January 5, 2021

दिनांक. ०५/०१/२०२१. 41 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
41 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु
 सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 41 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 1 बाधिताचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील पिरवाडी 1, झरेवाडी 1, कराड 2, वळसे 1, ढोणे कॉलनी सातारा 1,
कराड तालुक्यातील कराड 3, सोमवार पेठ 3, गुरुवार पेठ 2,
फलटण तालुक्यातील फलटण 2, शुक्रवार पेठ 1, कोळकी 2, फडतरवाडी 1, पाडेगाव 1,लक्ष्मीनगर 1,
खटाव तालुक्यातील वडूज 1, ललगुण 1,
माण तालुक्यातील जांभुळणी 1, विरकरवाडी 1,मार्डी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, आसनगाव 2,
खंडाळा तालुक्यातील नायगाव 1,
वाई तालुक्यातील आसले 1,
इतर 2,
बाहेरील जिल्ह्यातील नवी मुंबई 1,
1 बाधिताचा मृत्यु
खासगी हॉस्पीटलमध्ये बुध ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुषाचा उपचारदम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -289880
एकूण बाधित -54857  
घरी सोडण्यात आलेले -52343  
मृत्यू -1795
उपचारार्थ रुग्ण-719.

No comments:

Post a Comment

सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स...

                 रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...