$ रॉयल सातारा न्युज $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
83 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 2 बाधिताचा मृत्यु
सातारा दि.6 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 83 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 2 बाधिताचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, सदरबझार, गोडोली 2, तामाजाई नगर 1, शाहुनगर 3,शाहुपुरी रोड 1, शाहुपुरी 2, गोरखपूर पिरवाडी 2, कोडोली 1, मांढरे 1, शेंद्रे 1, कासारवाडी 1, देगाव 1, नांदगाव 1, अंबवडे बु 1,
कराड तालुक्यातीलकराड 1, जिंती 1, वाडळी निलेश्वर 1, हणबरवाडी 1, विद्यानगर 1, हिंगोळे 1,
पाटण तालुक्यातील शेनगेवाडी 1, बनपुरी 2, मद्रुळ कोळे 1, मरळी 2,
फलटण तालुक्यातील लक्ष्मीनगर 1, पवारवाडी 2, पिप्रद 1, तरडगाव 1, खुंटे 1, फडतरवाडी 5, फरांदवाडी 1, गिरवी 1,
खटाव तालुक्यातील हनुमाननगर 1,
माण तालुक्यातील मोगराळे 1, बिदाल 1, बाचेरी 1, मार्डी 3, गोंदवले खु 1, म्हसवड 1, जांभुळणी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7,शेदुरजणे 1, देऊर 4,
खंडाळा तालुक्यातील वेलेवाडी 1, नायगाव 2,
वाई तालुक्यातील सुरुर 2,
जावली तालुक्यातील बामणोली 3, भोगावली 1,
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 1,
बाहेरील जिल्ह्यातील शिरटे ता. वाळवा 1, पुणे 1, बारामती 1,
2 बाधिताचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या सुर्याचीवाडी ता. खटाव येथील 57 वर्षीय महिला, खासगी हॉस्पीटलमध्ये कासरवाडी ता. माण येथील 71 वर्षीय पुरुषा अशा 2 कोविड बाधितांचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -290741
एकूण बाधित -54942
घरी सोडण्यात आलेले -52411
मृत्यू -1797
उपचारार्थ रुग्ण-734.
No comments:
Post a Comment