Thursday, September 30, 2021

दिनांक. ३०/०९/२०२१. *214 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित* *137 जणांना दिला आज डिस्चार्ज*

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*214 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित*

*137 जणांना दिला आज डिस्चार्ज*

सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 214 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषदयांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

जावली 5 (9957), कराड 17 (38856), खंडाळा 8 (14069), खटाव 20 (25476), कोरेगांव 8 (21761), माण 24 (17680), महाबळेश्वर 1 (4668), पाटण 4 (10088), फलटण 52 (36898), सातारा 66 (51153), वाई 3 (15658) व इतर 3 (2098) असे  आज अखेर एकूण 248365 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरडिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 137 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉसुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 2078545*

*एकूण बाधित – 248365*  

*घरी सोडण्यात आलेले – 239304*

*मृत्यू –6084*

*उपचारार्थ रुग्ण– 5423*

No comments:

Post a Comment

सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स...

                 रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...