Sunday, September 26, 2021

दिनांक. २६/०९/२०२१. 141 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 146 जणांना दिला आज डिस्चार्ज...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
141 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित  
146 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 141 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
          तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली  1  (9944), कराड 14  (38791), खंडाळा  2 (14043), खटाव 27   (25389), कोरेगांव  10 (21706), माण 15  (17613), महाबळेश्वर  0  (4661), पाटण  2 (10078), फलटण 35  (36734), सातारा  27 (50963), वाई  5 (15642) व इतर  3 (2087) असे आज अखेर एकूण 247651 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 146 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमूने – 2049565
एकूण बाधित – 247651
घरी सोडण्यात आलेले – 238169
मृत्यू –6081
उपचारार्थ रुग्ण– 5840

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...