Sunday, May 9, 2021

दिनांक. १०/०५/२०२१. * 15 मे पर्यंत कडक निर्बंध; प्र.जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी * ...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*  15 मे पर्यंत कडक निर्बंध; प्र.जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी *

 

 सातारा (जिमाका) : सातारा जिल्हयात कोरोना ‍विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने  क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारान्वये,   सातारा जिल्ह्यातील सध्यस्थितीत लागू असलेले निर्बंध 15 मे अखरे वाढविण्यात आले आहेत. याबाबतचे प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...