Sunday, March 14, 2021

दिनांक.१४/०२/२०२१. *150 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित*...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*150 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित*
सातारा दि.14 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 150 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 1, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 1,  पोगरवाडी 4, कारंडी 1, संभाजी नगर 1, दौलतनगर 3, शाहुपुरी 1, कोडोली 2, तामजाईनगर 1, गोडोली 1, केसरकर पेठ 1, सांबरवाडी 1, समर्थ नगर 2, अंबादरे 1, तासगांव 1, वडुथ 1, शिवम कॉलनी 1,
*कराड तालुक्यातील* कराड 3, शनिवार पेठ 5, बनवडी 1, उंब्रज 1, काले 2, इंदोली 1, बेलवडे 2, सैदापुर 2,
*पाटण तालुक्यातील* विहे 14,
*फलटण तालुक्यातील* शिंदेनगर 1, कसबा पेठ 1,रविवार पेठ 1, बीबी 2, विद्यानगर 1, तरडगांव 4, काळज 2,
*खटाव तालुक्यातील* वडुज 3, अनपटवाडी 1, बुध 4, राजापुर 1, कळंबी 1,निढळ 3, शिंदेवाडी 1,
*माण तालुक्यातील* मलवडी 1, मार्डी 2, म्हसवड 1, देवपूर 1, सातरेवाडी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 10, दुधी 1, कुमठे 1, शिरंबे 1, वाठार स्टे.1, वाठार 1, सरखळवाडी 9, देऊर 4, वाठार किरोली 1,अरबवाडी 2,
*खंडाळा तालुक्यातील* नीरा 1, पाडेगांव 1, लोणंद 6,
*वाई तालुक्यातील* वाई  2, बावधन 1, पाचवड 1,कानुर 1, मधली आळी 1, धर्मपुरी 1, देगांव 1, दत्तनगर 2, सुलतानपुर 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 4, पाचगणी 1,
*जावली तालुक्यातील* बामणोली 1,
*इतर* 1, हीवरवाडी 1, गदादरवाडी 1,पुणे 1,

*एकूण नमुने -370346*
*एकूण बाधित -60731
*घरी सोडण्यात आलेले -57066
*मृत्यू -1871*
*उपचारार्थ रुग्ण-1794*
                                                         


No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...