Saturday, March 13, 2021

दिनांक. १३/०३/२०२१. *115 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु*...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*115 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2  बाधितांचा मृत्यु*

 सातारा दि.13 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 115 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

*सातारा तालुक्यातील* सातारा 6, संगमनगर 2, विकास नगर 1, क्षेत्रमाहुली 2, शनिवार पेठ 1, लिंब 1, सदरबझार 1, प्रतापगंज पेठ 1, विसावा नाका 1, शाहुपुरी 1, रामाचा गोट 1, करंजे पेठ 2, सातारा रोड 2, परमाले 1,

*कराड तालुक्यातील* कराड 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 6, काले 2, विद्यानगर 1, फलटण 2, बेलवडे बु. 2, कोडोली 1, येलगांव 1, उंब्रज 1,  

*पाटण तालुक्यातील* नाडोळी  1,

*फलटण तालुक्यातील* फलटण 2, मुंजवाडी 2,सांगवी 1, मलठण 1, कोळकी 1, जाधववाडी 1, साखरवाडी 1, पाडेगांव 1, निरगुडी 1, आदर्की बु. 2,विढणी 1,गिरवी नाका 1,

*खटाव तालुक्यातील* बुध 1, वीखळे 1,

*माण तालुक्यातील* माण 1, वरकुटेमलवडी 1,

*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 8, जांब खु. 1, चिमणगांव 1, वाठार किरोली 1, वाठार स्टेशन 1, तडवळे 2,

*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 10, भादे 1, लोणंद 9, वाघोशी 1, धावडवाडी 1,

*वाई तालुक्यातील* रविवार पेठ 2, देगांव 2, दत्तनगर 1, धावडी 1, कुडाळ 1,

*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1, पाचगणी 1, भिलार 1,

*जावली तालुक्यातील* सांगवी 1, भीलार त.1, बामणोली 1,

*इतर* केंजळ 4, सोलापूर 1,

 

*2 बाधितांचा मृत्यु*

        स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुगणालय, सातारा येथे बामणोली ता. जावळी येथील 65 वर्षीय पुरुष व  जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पीटलमध्ये कुडाळ ता. वाई येथील 63 वर्षीय पुरुष या 2 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.

 

*एकूण नमुने -368308*

*एकूण बाधित -60581* 

*घरी सोडण्यात आलेले -56815* 

*मृत्यू -1871*

*उपचारार्थ रुग्ण-1895*

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...