Tuesday, February 23, 2021

दिनांक.२३/०२/२०२१. 36 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
36 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
 सातारा दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 36 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले  असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, सदरबझार 1,  प्रतापगंज पेठ 1, विकास नगर 1, खिंडवाडी 1,
कराड तालुक्यातील कराड 3,विद्यानगर 1, कर्वे नाका 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1,गुणवरे 1, तांबवे 3,  
खटाव तालुक्यातील खटाव 1, नेर 1,
माण तालुक्यातील मोगराळे 1, बिजवडी 1,  
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, तांदुळवाडी 1, त्रिपुटी 1,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, लोणंद 1, खंडाळा 1,
महाबळेश्वर तालुक्यातील येरणे 1, दांडेघर 1,
जावली तालुक्यातील आरडे 2
  इतरधामणी 1,  कारंडी 1,
बाहेरील जिल्हृयातील खानापूर 1,
 एकूण नमुने -340089
एकूण बाधित -58064  
घरी सोडण्यात आलेले -55274  
मृत्यू -1848
उपचारार्थ रुग्ण-942

No comments:

Post a Comment

सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स...

                 रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...