Tuesday, February 23, 2021

दिनांक. २४/०२/२०२१. 204संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
204संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु
 सातारा दि. 24 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 204 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला  असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 4, मंगळवार पेठ 1,  सदरबझार 1,अंबेधरे 1, खिंडवाडी 11, संगमनगर 1, शाहुपुरी 2, केसरकर पेठ 2, शनिवार पेठ 1, माची पेठ 1, जकातवाडी 1,
कराड तालुक्यातील कराड 2, वहागाव 1, मसूर 1,
पाटण तालुक्यातील पाटण 1,  
फलटण तालुक्यातील फलटण 5, शेरेवाडी 1, गोळीबार मैदान 1, जावली 1, वाठार फाटा 1, खराडेवाडी 1, मंगळवार पेठ फलटण 1, स्वामी विवेकानंद नगर 1, गिरवी 2, सोमंथळी 1, वाखरी 2, वाढळे 1, गोखळी 1,  
खटाव तालुक्यातील खटाव 1, नेर 1, वेटणे 3, पुसेगाव 5, काटकरवाडी 3, इसापूर 1, रेवळेकरवाडी 1, बुध 2,
माण तालुक्यातील इंजबाव 1, झाशी 2, दहिवडी 45, पिंगळी 1, आंधळी 4, कुळकजाई 1,
कोरेगाव तालुक्यातील अंभेरी 1, रहिमतपूर 2, साप 1, तडवळे 1, कोरेगाव 6, आसनगाव 1, कुमठे 1, तांदुळवाडी 1, दुधी 2, खेड 1, कटापूर 1, रुई 7,  
खंडाळा तालुक्यातील आसवली 1, पिंपरे 7, शिरवळ 2, पळशी 3,  खंडाळा 2, अहिरे 1, बावडा 1, शिवाजीनगर 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,
जावली तालुक्यातील रामवाडी 1, महु 1, केळघर 1,
वाई तालुक्यातील वाई 1, कळंबे 1, भुईंज 1,केंजळ 1, सुरुर 2, वेळे 1, वहागाव 1, गंगापुरी 1, बावधन 3, रानवले 1, किडगाव 1, मुगव 2,
  इतर धामणेर 5, वेलंग 1, हिंणगाव 1, जाधवाडी 1, मिरेवाडी 1, हमदाबाद 1, खुटबाव 5,  
बाहेरील जिल्हृयातील पुरंदर 1,
1 बाधिताचा मृत्यु
जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये गुळुंब ता. वाई येथील 66 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 एकूण नमुने -341299
एकूण बाधित -58268  
घरी सोडण्यात आलेले -55370  
मृत्यू -1849
उपचारार्थ रुग्ण-1049

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...