*111 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*
सातारा दि. 25 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 111 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा शहरातील शिवम कॉलनी गडकर आळी 1, यादोगोपाळ पेठ 1, मोती चौक 3, प्रतापगंज पेठ 1, एलबीएस कॉलेजसमोर 1, गोडोली 1, मंगळवार पेठ1, आसनगाव 1, सज्जनगड 1, चिंचणेरवंदन 1, तामजाईनगर 1, पानमळेवाडी 1, डबेवाडी 1, मालगाव 1,
*कराड तालुक्यातील* कराड 2, शहरातील गजानन सोसायटी1, भेदा चौक 1,आशिर्वादनगर 1, विद्यानगर 1, वहागाव 1, अंधारवाडी-उंब्रज 1, घोलपवाडी 2, माटेकरवाडी 1,
*पाटण तालुक्यातील* केरळ 1,
*फलटण तालुक्यातील* निर्मलनगर 2, रामराजेनगर 2, गोळीबार मैदान 2, लक्ष्मीनगर 1, सगुणमातानगर 1,
*खटाव तालुक्यातील* वडूज 4, मायणी 3, बुध 1, पुसेगाव 2, येरळवाडी 3,
*माण तालुक्यातील* दहिवडी 6, खुटबाव1, वरकुटे 1, म्हसवड 1, राणंद 1, वाडीखोरा मार्डी 1, गोंदवले बु.2
*कोरेगाव तालुक्यातील* सातारारोड 2, देऊर 1, न्हावी बु. 1, वाठार किरोली 1, रहिमतपूर 1, कोरेगाव 1, वाघोली 1, आसनगाव 1,
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 1, पिंपरे बु. 2, भोंगावळी 1, खंडाळा 8, म्हावशी 2, पारगाव 1
*महाबळेश्वर तालुक्यातील* तळदेव 1, पाचगणी 1, आखेगणी पाचगणी1, पाचगणी 1,
*जावली तालुक्यातील* करंदी 3, कुडाळ 3, चिंचणी 1, मेढा 1, घाटदरे 1,
*वाई तालुक्यातील* विराटनगर 2, बोपेगाव 1, बावधन 2, बोरगाव 1, गोळेवाडी 1, कळंबे 3,
*एका बाधिताचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे बावधन ता. वाई येथील 45 वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने -342420*
*एकूण बाधित -58365*
*घरी सोडण्यात आलेले -55405*
*मृत्यू -1850*
*उपचारार्थ रुग्ण- 1110*
Thursday, February 25, 2021
दिनांक. २५/०२/२०२१. *111 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*...
$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
Subscribe to:
Post Comments (Atom)
मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....
रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...
-
रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करावे,प्रत्येक विभ...
-
$ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ *183 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; तीन बाधितां...
-
https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg $ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ ...
No comments:
Post a Comment