Sunday, December 27, 2020

State Bank of India (SBI), SBI Recruitment 2021, (SBI Bharti 2021) for 452 Manager, Deputy Manager, Assistant Manager, IT Security Expert, Project Manager, Application Architect, Technical Lead, & Engineer Posts.


शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1& 2: (i) MBA/PGDM (मार्केटिंग/फायनान्स)   (ii) 05 किंवा 02 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.3: (i) MBA किंवा समतुल्य PGDM/PGDBA/CA/CFA/FRM   (ii) 06 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.4 ते 9: (i) कॉम्पुटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा  MCA/M.Sc.(IT)/M.Sc.(कॉम्पुटर सायन्स)  (ii) 00/ 05/ 08 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.10 & 11: (i) B.E/ B.Tech (कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग/ कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ MSc(IT)  (ii) 00 किंवा 05 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.12 & 13: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी  (ii)  06 वर्षे अनुभव 
  6. पद क्र.14: (i) CA  (ii)  01 वर्ष अनुभव 
  7. पद क्र.15: (i) BE (फायर) किंवा BE/ B.Tech/B.Sc (फायर) किंवा समतुल्य  (ii) 00 किंवा 05 वर्षे अनुभव 

वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 25 ते 35 वर्षे
  4. पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 33 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.6 ते 9: 38 वर्षांपर्यंत
  7. पद क्र.10: 28 वर्षांपर्यंत
  8. पद क्र.11: 33 वर्षांपर्यंत
  9. पद क्र.12 & 13: 45 वर्षांपर्यंत
  10. पद क्र.14: 21 ते 35 वर्षे
  11. पद क्र.15: 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: 750/-    [SC/ST/PWD:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2021

लेखी परीक्षा (Online):

  1. पद क्र.1 ते 11: 01 फेब्रुवारी 2021
  2. पद क्र.12 ते 14: 07 फेब्रुवारी 2021

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...