Sunday, December 27, 2020

दिनांक. २७/१२/२०२०. जिल्ह्यातील 58 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 58  संशयितांचे अहवाल कोरोना बाधित
 
 सातारा दि.27 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 58 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातीलसातारा 3,  बुधवार पेठ 1, राधिका रोड 2, कोडोली 1, चिमणपूरा पेठ 4, शाहुनगर 2, लिंब 1, सत्यशीलानगर 1, विलासपूर 2.
कराड तालुक्यातील कराड 1, कालेगाव 1,  शेणोली 1, जुळेवाडी 1.
फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 1, मिरेवाडी 1, जाधववाडी 1.
खटाव तालुक्यातील खटाव 1, सिध्देश्वर कुरोली 1, निमसोड.
          माण  तालुक्यातील पळशी 4, म्हसवड 5, गोंदवले बु 3, विरकरवाडी 3, बांगरवाडी 1, ढाकणी 1, दिवड 1, मानेवाडी 1.
           कोरेगाव तालुक्यातील एकसळे शिरंभे 1, रहिमतपूर 5.
           जावली तालुक्यातील  कुडाळ 1.
वाई तालुक्यातील कुसगाव 1, खानापूर 1.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1.
* पाटण तालुक्यातील* निवडे 1.
 इतर जिल्हे सोनवडी ता. सांगोला, जि.सोलापूर 1,

एकूण नमुने -281687
एकूण बाधित -54541  
घरी सोडण्यात आलेले -51533  
मृत्यू -1795
उपचारार्थ रुग्ण-1213.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...