Saturday, October 31, 2020

दिनांक. 31/10/2020. बोरखळ गावमध्ये अज्ञात व्यक्तिने शाळे शेजारील ग्राउंड मध्ये उभ्या असलेल्या गाड्याच्या काचा फोडल्या...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
सातारा: सातारा शहरालगत असलेल्या  बोरखळ गावा दिनांक 29/10/2020 रोजी मध्ये रात्री एका अज्ञात व्यक्तीने गावा मधील शाळेच्या समोरील मोकळ्या जागे मध्ये पार्क केलेल्या मारुती स्विफ्ट कार व टेम्पो गाडीच्या काचा फोडल्या. अज्ञात व्यक्ती विरोधात तालुका पोलीस स्टेशन सातारा येते गुन्हा  दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.कॉन्स्टेबल सुरू आहे.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...