जिल्ह्यातील 156 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 11 बाधितांचा मृत्यु*
सातारा दि. 31 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 156 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील*लिंब1,शनिवारपेठ 2,नागठाणे 1,महागाव1,पाडळी 1,म्हसवे 1, आनेवाडी 2,पांढरवाडी 1,गोजेगाव 1,नांदगाव 1, शहापूर1, चिमणपूरा 1,दिव्यानगरी 2, समर्थनगर 5, शाहूपुरी 1,गोडेली 1, संगमनगर 1, कर्मवीरनगर1, न्यु विकासनगर 1,कोडोली 2,बसाप्पा पेठ 1, सिटी पोलिस 2, बुधवार पेठ 1,चंदननगर 1,संभाजीनगर 1,शाहुनगर 1,आरफळ 1, बोरखळ1, कंरजे पेठ 1,न्हाळवाडी 2,
*कराड तालुक्यातील*कराड 2,मसूर 1,बुधवार पेठ 1,शेरे1,
*वाई तालुक्यातील* भुईज 1,बोपेगाव 3,केंजळ1, कोंडावले1,
*फलटण तालुक्यातील*फलटण 7, साखरवाडी 3,रविवार पेठ 3,स्वामी विवेकानंद नगर1,लक्ष्मीनगर 2, निंबोर 1, विद्यानगर 1, हिंगणगाव 2, सोमंथळी 2,तरडगाव 1, कोळकी 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील*कासवडे 1,पाचगणी 1,दांडेघर 1,
*खटाव तालुक्यातील*म्हसुरणे 1, अंबवडे1,वरुड 1, वडूज 1,निमसोड1, धोंडेवाडी 3,
*माण तालुक्यातील* माण 1, वडगाव4,कुभांरवाडी 1,म्हसवड 4, दहीवडी 1, आंधळी 1,
*खंडाळा तालुक्यातील* खेड ब्रु 1,
*कोरेगाव तालुक्यातील*कोरेगाव 6,दहीगाव 1,आर्वी 1, एकसळ 1, धामणेर 1, वाठार स्टेशन 1, रहिमतपूर 2,पिंपरी 9,
*पाटण तालुक्यातील* पाटण 1,तारळे 2,कडवे 1,त्रिपुटी 1,मारुलहवेली 1,नाडे1, चाफळ 1,कडवी 1,
जावली तालुक्यातील*जावली 15, सर्जापूर 2,मेढा3,
*इतर* येवती 1,सोलापूर 1, विडानी 1,
*11 बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कराड येथील 78 वर्षीय पुरुष,पाचगणी येथील 68 वर्षीय पुरुष, कोळकी ता. फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, वाठार किरोली ता. कोरेगाव येथील 53 वर्षीय पुरुष,निजरे ता. पाटण येथील 75 वर्षीय महिला,उशिरा कळविलेले देशमुख कॉलनी कंरजे सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 74 व 62 वर्षीय पुरुष, डोळेगाव ता.सातारा येथील 72 वर्षीय महिला,अंबेगाव ता.सातारा येथील 60 वर्षीय महिला,कोडोली ता.सातारा येथील 55 वर्षीय पुरुष,अशा 11 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*घेतलेले एकूण नमुने -188789*
*एकूण बाधित -46375*
*घरी सोडण्यात आलेले -41380*
*मृत्यू -1547 *
*उपचारार्थ रुग्ण-3448*
No comments:
Post a Comment