Tuesday, July 28, 2020

दिनांक 28/07/2020. स्थलांतरित मजुरांनाइच्छुक स्थळी जाण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

स्थलांतरित मजुरांना इच्छुक स्थळी जाण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा दि. 28 (जि. मा. का) : राज्यातील स्थलांतरित मजुर आपल्या इच्छुक स्थळी जाणार आहेत किंवा जाण्यास इच्छुक आहेत, अशा मजुरांनी https://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर 31 जुलै 2020 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन कामगार आयुक्त, मुंबई यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...