Saturday, September 19, 2020
दिनांक . 19/09/2020. शहीद नायक सचिन जाधव यांच्यावर शासकीय इतमामत अंत्य संस्कार ...
दिनांक. 19/09/2020. *जिल्ह्यातील 962 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 21 बाधितांचा मृत्यु*...
*जिल्ह्यातील 962 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 21 बाधितांचा मृत्यु*
सातारा दि.19 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 962 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 21 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
*सातारा* तालुक्यातील सातारा 23, सातारा शहरातील सोमवार पेठ 6, मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ 2, शनिवार पेठ 5, रविवार पेठ 5, यादोगोपाळ पेठ 3, व्यंकटपूरा पेठ 2, मल्हारपेठ 3, बसाप्पा पेठ 4, केसरकर पेठ 4, माची पेठ 2, चिमणपुरा पेठ 1, प्रतापगंज पेठ 4, करंजे पेठ 3, सदरबझार 9, श्रीधर कॉलनी 1, एसटी कॉलनी 1, कांगा कॉलनी 1, केसकर कॉलनी 1, अंजली कॉलनी 4, कर्मवीर पाटील कॉलनी 1, मेघदूत कॉलनी 1, शिवसंपदा कॉलनी 2, स्वरुप कॉलनी 1, श्रीनाथ कॉलनी 1, गुलमोहोर कॉलनी 2, शाहूपूरी 8, शाहूनगर 6, गोडोली 6, रामाचा गोट 3, दौलतनगर 6, भूविकास बँकेच्या पाठीमागे 2, संगमनगर 5, संगममाहूली 3, संभाजीनगर 2, तामजाईनगर 2, मोळाचा ओढा 2, जूनी एमआयडीसी 2, आदर्शनगर को. ऑप. सोसायटी 1, गडकर आळी 4, विहार कॉलनी करंजे तर्फ 3, आझादनगर 1, चैतन्य हॉस्पीटलजवळ 1, जयमल्हार हौ. सोसा. 1, अंबेदरीरोड 1, सुयेागनगर 3, लक्ष्मीनगर 1, राधिका रोड 3, जिल्हा परिषद 1, लावंड हॉस्पीटलजवळ 2, कोटेश्वर मंदीर 1, गोविंद आर्केड 4, शिवमनगर 1, देवी चौक 1, विलासपूर 2, विकासनगर 3, कृष्णानगर 25, सत्यमनगर 3, पोलीस लाईन 1, करंजे 1, पुष्कर मंगल कार्यालयाजवळ विसावा नाका 1, कामाठीपुरा 1, आकाशवाणी केंद्र 1, सैदापूर 4, नामदेववाडी झोपडपट्टी 1, पिलेश्वरीनगर 1, गेंडामाळ 1, भोसले मळा 1, गोळीबार मैदान 2, करंजे नाका 1, खेड 4, नागठाणे 1, अतित 4, बोरखळ 1, शिवथर 3, कोपर्डे 2, चंचळी 1, कोंडवे 3, कोडोली 3, चंदननगर 2, निगडी 2, वडूथ् 5, जाधववाडी 1, देगाव 4, फत्यापूर 1, डांगरवाडी 1, अंगापूर वंदन 3, चिंचणेर निंब 2, भूडकेवाडी 1, पाडळी 1, सोनगाव तर्फ 1, क्षेत्र माहूली 2, आरळे 5, लिंब 4, काळगाव 1, वनवासवाडी 3, पाटखळ 13, अपशिंगे 1, भाटमरळी 1, शेंद्रे 4, निसराळे 3, निगडी वंदन 1, समाधीचा माळ बु. 1, काशीळ 4, तासगाव 1, आमनेवाडी 1, जांभळेघर रोहाट 1, नंदगाव 1, वेणेगाव 1, धावडशी 1, निगडी 1, डबेवाडी 1, बोरगाव 5,जांब बु. 1, खावली 1, सोनगाव 1, आरफळ 1, महागाव 2, वासोळे 1, गोवे 2, कुडाळ 1, वनगळ 1, साळवण 8, न्हाळेवाडी 1, अपशिंगे 11, त्रिपूटी 1,
*कराड* तालुक्यातील कराड 9, कराड शहरातील सोमवार पेठ 6, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 8, शनिवार पेठ 3, कोयना वसाहत 3, कृष्णा मेडीकल कॉलेज 5, विद्यानगर 3, सैदापूर 5, शिवाजी हौ.सोसायटी 2, शारदा क्लिनीक 4, कार्वेनाका 3, मुजावर कॉलनी 1, शिवाजी स्टेडीयमजवळ 2, शिक्षक कॉलनी 1, रुक्मीणीपार्क 2, पांडूरंग पार्क 1, मलकापूर 13, आगाशिवनगर 6, ओगलेवाडी 2, घोणशी 2, धोंडेवाडी 1, नंदगाव 1, आणे 1, रेठरे बु. 5, रेठरे हवेली 2, बेलवडे हवेली 1, बेलवडी 2, जिंती 5, वडगाव 4, वहागाव 10, विजयनगर 1, रुक्मीणीनगर 1, बनवडी 3, चिखली 2, गोवारे 1, ओंड 1, साळशिरंबे 1, इंदोली 2, येणके 1, खंबाले 1, अभयाचीवाडी 1, भावंडवाडी 1, तासवडे 1, जुळेवाडी 1, पार्ले 4, निसरे 5, दुशेरे 1, पोतले 1, ओंडशी 1, उब्रंज 9, सास्तुरंबे 1, कालगाव 2, गोटे 2, काले 7, कुसूर 3, कोपर्डे 1, मसूर 4, गोळेश्वर 1, शिरगाव 1, शिवदे 4, शहापूर 1, शिरवडे 2, शेरेस्टेशन 1, शेणोली 1, शिरटे 3, शेळगाव 1, येळगाव 2, येरवाळे 4, उंडाळे 3, वाघेरी 1, कासारशिरंबे 1, गोळेश्वर 4, नडशी 1, पाडळी 2, किवळ 2, कोळेवाडी 1, वारुंजी 1, रेठरे हरणाक्ष 1, विरमाडे 1, तांबवे 5, हजारमाची 1, किणीवाठार 2, करवडी 1, चव्हाणवाडी 1,
*फलटण* तालुक्यातील फलटण 4, फलटण शहरातील मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, रविवार पेठ 3, नालबंद रेसीडन्स 1, धनगरवाडा 4, दत्तनगर 1, संजीवराजेनगर 1, विद्यानगर 1, घाडगेमळा 1, स्वामी विवेकानंदनगर 3, कसबापेठ 1, रिंगरोड 1, उमाजी नाईक चौक 2, सोमनाथ आळी 1, साठेफाटा 1, गुणवरे 1, लक्ष्मीनगर 4, कुरवली 3, जाधववाडी 5, ताथवडे 3, निरगुडी 1, तांदुळवाडी 1, तरडगाव 1, पाडेगाव 3, कोळकी 8, मलठण 3, कुंटे 3, राजूरी 1, ठाकुर्की 1, साखरवाडी 2, फडतरवाडी 10, सस्तेवाडी 1, फरांदवाडी 2, निंभोंरे 1, प्रिंप्रद 1, राजाळे 1, नाईकडोंबवाडी 1, मुंजवडी 1, बरड 1, निंबळक 1, मिरेवाडी 1, कोरहाळे 2, आसू 1,
*वाई* तालुक्यातील वाई 5, वाई शहरातील रविवार पेठ 4, हनमाननगर 1, गणपती आळी 1, गंगापूरी 5, धर्मपूरी 1, यशवंतनगर 2, महेश कॉलनी 1, विराटनगर 6, वाठार फाटा 1, फुलेनगर 1, उत्कर्षनगर 1, ब्राम्हणशाही 2,
पाचवड 1, भूईज 1, धोम 1, सिध्दनाथवाडी 2, कोंढावळे 1, व्याहळी 1, नवेचीवाडी 2, ओझर्डे 1, बावधन 1, शेंदूरजणे 2, बेलमाची 1, कळंबे 2, आनवडी 1, बोपेगाव 1, केंजळ 1, गुळुंब 5, अंबेपुरी 3, वैगाव 9, चिखली 1, मळतपूर 3, खडकी 1, मेणवली 2, निकवाडी 2 जांब 2, कुसगाव 2, पसरणी 1, भोगाव 1, नंदगाव 1,
*पाटण* तालुक्यातील पाटण 3, मठाणेवाडी 1, केराळ 1, घारेवाडी 1, तळमावले 1,वारेगाव 1, बटेवाडी पाथवडे 1, गुजरवाडी 2, भोसेगाव 1, माजगाव 1, ढेबेवाडी 1, धायटी 1, कुंभारगाव 1, मुद्रुळ 1,
*खंडाळा* तालुक्यातील केसुर्डी 3, भोळी 1, शिरवळ 7, लोणी 2, नायगाव 1, लोणंद 9, भादे 1, म्हावशी 1, बावडा 2, सुखेड 1,
*खटाव* तालुक्यातील खटाव 1, सुर्याचीवाडी 1, विसापूर 6, गोरेगाव वांगी 2, बुध 2, बनपुरी 1, गारवडी 2, खातगुण 1, पुसेगाव 4, निढळ 1, वडूज 7, गुरसाळे 1, भोसरे 1, पुसेसावळी 1, औंध 1, खरशिंगे 1, मांडवे 1, पवारवाडी 1, कांकत्रे 1, पांढरवाडी 1, निमसोड 1, डिस्कळ 1, काळेवाडी 16, मायणी 1,
*माण* तालुक्यातील तोंडले 1, दहिवडी 1, परखंदी 1, म्हसवड 1, दिवड 1, मानकरवाडी 1, रांजणी 1, गोंदवले बु. 3, पिंपरी 1,
*कोरेगाव* तालुक्यातील कोरेगाव 10, रेवडी 1, देऊर 1, जरेवाडी 1, पिपोंडे खुर्द 1, सोनके 5, वाघोली 1, तडवळे 2, दहिगाव फाटा 1, पाडळी 1, भिवडी 1, जांभ 1, ल्हासुर्णे 1, सातारा रोड 1, राऊतवाडी 3, भोसे 1, रणदुल्लाबाद 1, तारगाव 3, दहिगाव 3, पिंपोड बु. 1, अनपटवाडी 1, शिरढोण 1, आंबवडे 1, भाकरवाडी 1,
*जावली* तालुक्यातील म्हातेखुर्द 3,
*महाबळेश्वर* तालुक्यातील
इतर- नडुजी 1, महाबळेश्वरवाडी 1, साईबाबा मंदीर 1,
*बाहेरील जिल्ह्यातील* बहे (वाळवा-सांगली)1, किल्लेमच्छींद्र गड (सांगली)2, इस्लामपूर (वाळवा-सांगली)1, तडमाळे (कडेगाव-सांगली) 1, वेनवडी भोर-पुणे 1, कर्णेवाडी (इंदापूर-पुणे) 1, येडेमच्छींद्र (सांगली) 1, मुंबई 1,
*21 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या मर्ढे सातारा येथील 52 वषी्रय पुरुष, सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय महिला, नागपूर येथील 37 वर्षीय पुरुष, लिंब ता.सातारा येथील 70 वर्षीय महिला, हरपळवाडी ता. कराड येथील 54 वर्षीय पुरुष, निनाम पाडळी ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, उरुळ ता. पाटण येथील 46 वर्षीय पुरुष, ल्हासूर्णे ता. कोरेगाव येथील 54 वर्षीय पुरुष, बांबवडे ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पीटल मध्ये सुर्यनगरी, बारामती येथील 70 वर्षीय पुरुष, निरगुंडी ता. फलटण येथील 80 वर्षीय महिला, ताटवडा ता. फलटण येथील 41 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 37 वर्षीय पुरुष, जाधववाडी ता. फलटण येथील 73 वर्षीय पुरुष, भाटवडे ता. पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ सातारा येथील 84 वर्षीय पुरुष, निरगुंडी ता. फलटण येथील 80 वर्षीय पुरुष, केसरकर पेठेतील घोरपडे कॉलनी सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, तसेच कोरेगाव येथील 36 वर्षीय महिला, कटापूर येथील 90 वर्षीय पुरुष अशा एकूण 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*घेतलेले एकूण नमुने -- 61658
*एकूण बाधित -- 29115
*घरी सोडण्यात आलेले -- 19057
*मृत्यू -- 828
*उपचारार्थ रुग्ण -- 9230
Friday, September 18, 2020
दिनांक.18/09/2030. *जिल्ह्यातील 790 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 24 नागरिकांचा मृत्यु*...
दिनांक. 18/09/2020. क्रांतीसिंह नाना पाटील सार्वजनिक रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी तालुका रुग्णालयांच्या क्षमता वाढवा - सभापती रामराजे नाईक निंबाळकर ...
क्रांतीसिंह नाना पाटील सार्वजनिक रुग्णालयावरील ताण कमी
करण्यासाठी तालुका रुग्णालयांच्या क्षमता वाढवा - सभापती रामराजे नाईक निंबाळकर
सातारा दि. 18 (जि.मा.का): साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी तालुकास्तरावरील रुग्णालयांची क्षमता वाढविणे गरजेचे असून त्यावर जिल्हा प्रशासनाने काम करावे, अशा सूचना विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज केल्या.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेडची कमतरता भासत आहे. अशाप्रसंगी क्रांतीसिंह नाना पाटील सार्वजनिक रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सोय असल्यामुळे येथेच मोठा ताण पडतो. त्यासाठी तालुक्यातील रुग्णालये आणि ग्रामीण प्राथमिक रुग्णालयांची क्षमता वृध्दींगत करावी, अशा सूचना विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केल्या.
जिल्ह्यात अधिकाधिक ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्याबरोबर विविध खाजगी कंपन्या आणि इतर आस्थापनांकडे असलेले ऑक्सिजन सिलेंडर ताबडतोब प्रशासनाने ताब्यात घ्यावेत, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील कोविड रुग्णालयाचे अधिक गतीने काम करुन तात्काळ जिल्हावासियांच्या सेवेत हे रुग्णालय सुरु करता येईल असे आमचे प्रयत्न असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
येत्या काही दिवसात जिल्ह्यात साडेसहाशे ते सातशे बेड निर्माण करण्यात येतील. त्याचे कामही सुरु आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे बेड वाढवून ते कसे उपलब्ध करुन देता येतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी माहिती दिली. तालुकास्तरावर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातही अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न असून काही ठिकाणची कामे प्रगतीपथावर असून क्षमता वृध्दीबरोबरच तिथे सुविधा देण्याबाबतही कार्यवाही केली जाईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी सिंह यांनी दिली.
*_सभापती आणि पालकमंत्र्याकडून जंम्बो हॉस्पीटलची पाहणी_*
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात जंम्बो हॉस्पीटलचे काम सुरु आहे. त्या कामाची पाहणी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे व दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केली .
Thursday, September 17, 2020
दिनांक. 17/09/2020. *670 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 977 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*...
*670 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 977 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
सातारा दि. 17 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 670 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 977 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*977 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय कराड 35, उपजिल्हा रुग्णालय फलटण 53, कोरेगाव 83, वाई 124, खंडाळा 109, रायगांव 80, पानमळेवाडी 73, मायणी 56, महाबळेश्वर 65, पाटण 24, दहिवडी 31, खावली 100, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 128 असे एकूण 977 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 60498
एकूण बाधित -- 27363
घरी सोडण्यात आलेले -- 17777
मृत्यू -- 783
उपचारार्थ रुग्ण – 8803
दिनांक. 17/09/2020. जिल्ह्यातील 915 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 31 नागरिकांचा मृत्यु...
*जिल्ह्यातील 915 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 31 नागरिकांचा मृत्यु*
सातारा दि.17 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 915 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 31 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
*कराड* तालुक्यातील कराड 35, पाडळी केसे 1, नंदगाव 1, रेठरे 4, सैदापूर 3, वारुंजी 6, सोमवार पेठ 4, शुक्रवार पेठ 7, मानेगाव 1, नडशी 2, आगाशिवनगर 5, कुसुर 2, शेरे 1, मंगळवार पेठ 3, सावडे 1, जलगेवाडी 1, वाठार 1, बहुले 4, मुंढे 1, शनिवार पेठ 10, कोपर्डे 1, वहांगाव 1, रुमिक्मी पार्क 8, कृष्णा कॅनॉल 2, मलकापूर 24, काळेवाडी 1, ओगलेवाडी 2, खोडशी 1, कार्वे 6, चिखली 2, कोपर्डी हवेली 2, शिवाजीनगर 2, विद्यानगर 4, धोंडेवाडी 1, कासारशिरंबे 1, गुरुवार पेठ 1, तारुख 1, तुळसण 1, नेरले 2,मराठवाडी 1, वाटेगाव 2, नाटोली 2 , सणबूर 1, विंग 2, बुधवार पेठ 1, इंदोली 3, कार्वे नाका 3, मार्केट यार्ड 1, येरवळे 3, बनवडी 1, ओंड 1, शेरे 1, चचेगाव 1, तासगाव 1, खडशी 1, पाल 5, रेठरे बु 2, काले 2, उंब्रज 12, गोळेश्वर 1,चावडी चौक 1, वडगाव हवेली 2, यशवंतनगर 1, तांबवे 1, कुडाळ 1, सावदे 3,गमेवाडी 1, हजारमाची 2, ओगलेवाडी 1, वाघेरी 1, विरावदे 1, नंदगाव 1, मारुल हवेली 1, चिखली मसूर 2, हणबरवाडी 1, अटके 1, कुसुर 1, मसूर 4, बेलवडे हवेली 1, जाखणवाडी 1, शिवनगर 1, किर्पे 1, येणके 1, जिंती 2,ओंड 1, तारगाव 3, उंडाळे 4,शिरवडे 1, अरेवाडी 1, शेवाळेवाडी 1, कोयनावसाहत 1, मुंढवे 1, दुशेरे 1, रादेगाव 1, कोर्टी 6, गजानन सोसायटी 1, कडेगाव 1, आणे 1, गमेवाडी 1, कासेगाव 1, आष्टे 4
*सातारा* तालुक्यातील सातारा 34, साखराळे 1, येळगाव 1, वडगाव 1, रेठरे बुद्रुक 1, ग्रीन सिटी 1, राजसपुरा पेठ 1, मल्हार पेठ 2, सदर बझार 14, महागाव 1, वर्णे 1, कुमठे 2, लिंब गोवे 1, गोडोली 13, शाहुपुरी 9, सैदापूर 3, आदित्य नगर 1, बामणवाडी तनिष्क् 1, सोमवार पेठ 3, गणपती मंदिरा समोर 1, फॉरेस्ट कॉलनी 1, नागठाणे 10, साखरवाडी 1, अतित 4, व्यंकटपुरा पेट 1, शनिवार पेठ 1, चिंचणी मोरावळे 1, गुरुवार पेठ 2, दौलत नगर 2, कवठे एकंड 1, भवानी पेठ 1, गेंडामाळ 2, देवी चौक 1, विकास नगर 4, शाहूनगर 3, यादोगोपाळ पेठ 12, मर्ढे 2, विसावा नाका 2, राधिका रोड 2, मंगळवार पेठ कोल्हटकर आळी 2, धनगरवाडी जुनी एमआयडीसी 1, क्षेत्र माहुली 3, खिंडवाडी 2, पाडळी पो. निनाम 1, कामठीपुरा 3, दरे बुद्रुक 1, वनवासवाडी कृष्णानगर 3, मंगळवार पेठ 1, चिंचणेर लिंब 1, आरळे 3, माची पेठ 1, प्रतापगंज पेठ 1, पाटखळ 3, काशिळ 1, देशमुखनगर खोजेवाडी 1, केसकर पेठ 1, गोळेश्वर 1, निगडी 2, शिवदर्शन कॉलनी 1, बोरखीळ 3, जकातवाडी 2,वडूथ 1, नितराळ 1, वारुड 1, कोडोली 4,पिरवाडी 1, अमरलक्ष्मी 1, जरंडेश्वर नाका 2, वेणेगाव 1, मयूरेश्वर कॉलनी 1, तामजाई नगर, मल्हार पेठ 2, केसरकर पेठ 2, वेचले 1, संगमनगर 1, बसाप्पाचीवाडी 1, गुरुवार पेठ 2,येरावळे 11, अंबेदरे 1, केंजरकर पेठ 1, नवीन एमआयडीसी 1, केसरकर पेठ 1, देगाव फाटा 2, शेळकेवाडी 2, जांभळेवाडी 1, पानमळेवाडी 1, किडगाव 2, चिंचणेर वंदन 20, खेड 1, बोरगाव 3, वासोळे 1,
*पाटण* तालुक्यातील पाटण 5, निसरे 2, संगमनगर 1, खंडोबा मंदिर जवळ 1, बोटे माण 1, अंगापूर वंदन 1, कुंभारगाव 1, मुलगाव 1, माजगाव 1, सनगीरवाडी 1, विहे 1, गिरेवाडी 1, मल्हार पेठ 2, ढेबेवाडी 2, भोसेगाव 1, सुळेवाडी घोटेघर 2
*खंडाळा* तालुक्यातील खंडाळा 2, शिरवळ 4, कवठे 3, केसुर्डी 1, पसरणी 2, बावडा 1, लोणंद 10, अंधोरी 1, पाडेगाव 1, घाटदरे 1, पळशी 1, ऊरुल 1, संभाजी चौक 2, गांधी चौक 2 , बावडा 4, पारगाव 1, हराळी 1, अजनुज 1, आसवली 2, विंग 3
*खटाव* तालुक्यातील डिस्कळ 1, पुसेगाव 5, वडूज 4,विसापूर 2, कालेवाडी 1
*माण* तालुक्यातील म्ह्स्वड 8, कासारवाडी 2, मोही 2, दानवलेवाडी 1, गोंदवले बु 1, दहिवडी 1, गोंदवले 1, पिंपरी 1, मलवडी 1,
*कोरेगाव* तालुक्यातील कोरेगाव 12, बरगेवाडी 11, सातारा रोड 2, परतवाडी 4, रहिमतपूर 2, आसरे 1, वाठार किरोली 1, आर्डे 4, रामोशीवाडी 1, चांदवडी 1, जळगाव 3, हासेवाडी 1, धुमाळवाडी 2, बोरगाव 1, बाजार पेठ रोड 1, नजर पेठ रोड 1, सोनके 3,पिंपोड बुद्रुक 2, करंजखोप 4, मालगाव 1, तांदुळवाडी 3, वाठार किरोली 1,एकंबे 1, कण्हेरखेड 1 नंदवल 1, सर्कलवाडी 1, जायगाव 1, कठापूर 1, वाठार स्टेशन 1, घोगावलेवाडी 2, सांनके 1, पिंपोडे 10
*फलटण* तालुक्यातील फलटण 4, जाधववाडी 4, मलठण 6, ताथवडी 1, साखरवाडी 4, तरडगाव 2, काळज 1, धुळदेव कर्णे वस्ती 1, तावडी 1, सस्तेवाडी 1, वाठार निंबाळकर 2, सासकल 1, वडले 1, कोळकी 1, विद्यानगर 2, शेरेचेवाडी ढवळ 1, अरडगाव 1, फरांदवाडी 1, राजुरी 1, चौधरवाडी 1, धनगरवाडा 2, लक्ष्मीनगर 4, निरगुडी 1, मंगळवार पेठ 1, निर्मलादेवी नगर 1, सगुणामाता नगर 3, फडतरवाडी 1, गजानन चौक 1, तरडफ 1, तोंडले 1,मारवाड पेठ 1, बुधवार पेठ 2, दत्तनगर 1, गिरवी 1, शिवाजीनगर 3, संजीवराजे नगर 1, साठे 1, शिंदेनगर 1, तांबवे 1, शिंदेमळा 2, रविवार पेठ 1, पवार गल्ली 1, पवारवाडी 1
*वाई* तालुक्यातील वाई 4, सोनगिरवाडी 1, हणुमाननगर 2, सिध्दनाथवाडी 1, बावधान नाका 5, मलाटपुर 1, मेणवली 3, गंगापुरी 6, अभेपुरी 3, कोचाळेवाडी 1, खानापूर 2, ओझर्डे 4, कानूर 1, विराट नगर 1, शहाबाग 4,बोपेगाव 1, गुलंब 1,केंजळ 2, धाम पसरणी 1, ओझर्डे 7, शेंदूरजणे 1, चांदवडी 5, पाचवड 1, पसरणी 4, सुरुर 1, एकसर 2, धर्मपुरी 1, यशवंतनगर 3, धर्मपुरी 2
*जावली* तालुक्यातील कुडाळ 6, शिंदेवाडी 4, भोगावली 1, म्हातरे खर्द 2, मेढा 3,बामणोली 1, रायगाव 1, मोरघर 1, रुईघर 2, बेलोशी 2, बोंदारवाडी 1, दापवडी 1,
*महाबळेश्वर* तालुक्यातील महाबळेश्वर 5, नामदेव हौसिंग सोसायटी 5, वाढा कुंभरोशी 4, वेगळे सोनाट 1, मतगुड 1, नाकीनंदा 1, गोदावली 2, पाचगणी 1
*बाहेरील जिल्ह्यातील* दह्यारी पलुस 1,बोरीवली 1,
*31 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे शिवनगर येथील 64 वर्षीय पुरुष, सातारा येथील 65 वर्षीय महिला, वडूथ येथील 35 वर्षीय पुरुष, करंजे येथील 70 वर्षीय पुरुष, प्रतापगंजपेठ सातारा येथील 75 वर्षीय् पुरुष, आंबळे ता. पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, पाचगणी ता. महाबळेश्वर येथील 72 वर्षीय व 70 पुरुष, महादेवनगर फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, जाधववाडी फलटण येथील 55 वर्षीय् पुरुष, तरडगाव फलटण येथील 65 वर्षीय व 87 वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील 61 वर्षीय पुरुष, कुळकजाई दहिवडी येथील 84 वर्षीय पुरुश्, मलकापूर कराड येथील 70 वर्षीय पुरुष, विलासनगर संगमनगर सातारा येथील 79 वर्षीय पुरुष, देशमुखनगर खोजेवाडी, सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, आझाद चौक कोरेगाव 74 वर्षीय महिला, वडूज खटाव येथील 69 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, शाहुपुरी 73 वर्षीय पुरुष, पाटखळ सातारा येथील 35 वर्षीय पुरुष, पिंपोडे बुद्रुक कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष, तडवळे कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 84 वर्षीय पुरुष तसेच उशीरा कळविलेले कराड येथील 4, कोरेगाव येथील 1, सातारा येथील 1 असे एकूण 31 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*घेतलेले एकूण नमुने -- 59521*
*एकूण बाधित -- 27363*
*घरी सोडण्यात आलेले --- 17107*
*मृत्यू -- 783*
*उपचारार्थ रुग्ण -- 9473*
Wednesday, September 16, 2020
दिनांक . *583 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1269 जणांचे नमुने पाठविले तपासणीला...
*583 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1269 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
सातारा दि. 16 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 583 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1269 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*1269 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 15,उपजिल्हा रुग्णालय कराड 41, उपजिल्हा रुग्णालय फलटण 53, कोरेगाव 67, वाई 115, खंडाळा 164, रायगांव 75, पानमळेवाडी 291, मायणी 79, महाबळेश्वर 95, पाटण 7, दहिवडी 45, तळमावले 41, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 181 असे एकूण 1269 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 59521
एकूण बाधित -- 26448
घरी सोडण्यात आलेले -- 17107
मृत्यू -- 752
उपचारार्थ रुग्ण -- 8589
मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....
रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...
-
$ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏 716 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 8 बाधितांचा मृत्यू ...
-
$ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏 659 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;9 बाधितांचा मृत्यू ...
-
$ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏 *1016 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;10बाधितांचा मृत्यू*...