Thursday, September 17, 2020

दिनांक. 17/09/2020. *670 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 977 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*670 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 977 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

सातारा दि. 17 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या  आज संध्याकाळपर्यंत 670 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 977 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 *977 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

                स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय कराड 35, उपजिल्हा रुग्णालय फलटण 53, कोरेगाव 83, वाई 124, खंडाळा 109, रायगांव 80,  पानमळेवाडी 73,  मायणी 56, महाबळेश्वर 65, पाटण 24, दहिवडी 31, खावली 100, व कृष्णा मेडीकल कॉलेज  कराड 128 असे एकूण 977 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

घेतलेले एकूण नमुने – 60498

एकूण बाधित --  27363

घरी सोडण्यात आलेले -- 17777

मृत्यू --  783

उपचारार्थ रुग्ण – 8803

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...