Thursday, September 17, 2020

दिनांक. 17/09/2020. जिल्ह्यातील 915 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 31 नागरिकांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*जिल्ह्यातील 915 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 31  नागरिकांचा मृत्यु*

सातारा दि.17 (जिमाका):  जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 915 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  31 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

*कराड*  तालुक्यातील कराड 35,  पाडळी केसे 1, नंदगाव 1, रेठरे 4, सैदापूर 3, वारुंजी 6, सोमवार पेठ 4, शुक्रवार पेठ 7, मानेगाव 1, नडशी 2, आगा‍शिवनगर 5, कुसुर 2, शेरे 1, मंगळवार पेठ 3, सावडे 1, जलगेवाडी 1, वाठार 1, बहुले 4, मुंढे 1, शनिवार पेठ 10, कोपर्डे 1, वहांगाव 1, रुमिक्मी पार्क 8, कृष्णा कॅनॉल 2,  मलकापूर 24, काळेवाडी  1,  ओगलेवाडी 2, खोडशी  1, कार्वे 6, चिखली 2, कोपर्डी हवेली 2, शिवाजीनगर 2,  विद्यानगर 4, धोंडेवाडी 1,  कासारशिरंबे 1, गुरुवार पेठ 1, तारुख 1, तुळसण 1, नेरले 2,मराठवाडी  1, वाटेगाव 2,  नाटोली 2 , सणबूर 1,  विंग 2, बुधवार पेठ 1, इंदोली 3, कार्वे नाका 3, मार्केट यार्ड 1,  येरवळे 3, बनवडी 1, ओंड 1, शेरे 1, चचेगाव 1, तासगाव 1, खडशी 1, पाल 5, रेठरे  बु 2, काले 2, उंब्रज 12, गोळेश्वर 1,चावडी चौक 1,  वडगाव हवेली  2, यशवंतनगर 1, तांबवे 1, कुडाळ 1, सावदे 3,गमेवाडी 1, हजारमाची 2, ओगलेवाडी 1, वाघेरी 1, विरावदे 1, नंदगाव 1, मारुल हवेली 1, चिखली मसूर 2, हणबरवाडी 1,  अटके 1, कुसुर 1,  मसूर 4, बेलवडे हवेली 1,  जाखणवाडी 1, शिवनगर 1, किर्पे 1, येणके 1, जिंती 2,ओंड 1, तारगाव 3, उंडाळे 4,शिरवडे 1, अरेवाडी 1, शेवाळेवाडी 1, कोयनावसाहत 1, मुंढवे 1, दुशेरे 1, रादेगाव 1, कोर्टी 6, गजानन सोसायटी 1, कडेगाव 1, आणे 1, गमेवाडी 1, कासेगाव 1,  आष्टे 4

*सातारा* तालुक्यातील सातारा 34, साखराळे 1,  येळगाव 1, वडगाव 1,  रेठरे बुद्रुक 1, ग्रीन सिटी 1, राजसपुरा पेठ 1,  मल्हार पेठ 2, सदर बझार 14, महागाव 1, वर्णे 1, कुमठे 2, लिंब गोवे 1, गोडोली 13, शाहुपुरी 9, सैदापूर 3, आदित्य नगर 1, बामणवाडी तनिष्क्‍ 1, सोमवार पेठ 3, गणपती मंदिरा समोर 1, फॉरेस्ट कॉलनी 1, नागठाणे 10, साखरवाडी 1, अतित 4, व्यंकटपुरा पेट 1, शनिवार पेठ 1, चिंचणी मोरावळे 1,  गुरुवार पेठ 2,  दौलत नगर 2, कवठे एकंड 1,  भवानी पेठ 1, गेंडामाळ 2, देवी चौक 1, विकास नगर 4, शाहूनगर 3, यादोगोपाळ पेठ 12, मर्ढे 2, विसावा नाका 2, राधिका रोड 2, मंगळवार पेठ कोल्हटकर आळी 2, धनगरवाडी जुनी एमआयडीसी 1, क्षेत्र माहुली 3, खिंडवाडी 2, पाडळी पो. निनाम 1, कामठीपुरा 3, दरे बुद्रुक 1, वनवासवाडी कृष्णानगर 3, मंगळवार पेठ 1, चिंचणेर लिंब 1, आरळे 3, माची पेठ 1,  प्रतापगंज पेठ 1, पाटखळ 3, काशिळ 1, देशमुखनगर खोजेवाडी 1,  केसकर पेठ 1,  गोळेश्वर 1, निगडी 2, शिवदर्शन कॉलनी 1, बोरखीळ 3, जकातवाडी 2,वडूथ 1, नितराळ 1, वारुड 1, कोडोली 4,पिरवाडी 1, अमरलक्ष्मी 1, जरंडेश्वर नाका 2, वेणेगाव 1, मयूरेश्वर कॉलनी 1, तामजाई नगर, मल्हार पेठ 2, केसरकर पेठ 2, वेचले 1, संगमनगर 1, बसाप्पाचीवाडी 1, गुरुवार पेठ 2,येरावळे 11, अंबेदरे 1, केंजरकर पेठ 1, नवीन एमआयडीसी 1, केसरकर पेठ 1, देगाव फाटा 2, शेळकेवाडी 2, जांभळेवाडी 1, पानमळेवाडी 1, किडगाव 2, चिंचणेर वंदन 20, खेड 1, बोरगाव 3, वासोळे 1,

 *पाटण*  तालुक्यातील पाटण 5, निसरे 2,  संगमनगर 1, खंडोबा मंदिर जवळ 1, बोटे माण 1, अंगापूर वंदन 1, कुंभारगाव 1, मुलगाव 1, माजगाव 1, सनगीरवाडी 1, विहे 1, गिरेवाडी 1, मल्हार पेठ 2, ढेबेवाडी 2, भोसेगाव 1,  सुळेवाडी घोटेघर 2

*खंडाळा*  तालुक्यातील खंडाळा 2,   शिरवळ 4, कवठे 3, केसुर्डी 1, पसरणी 2, बावडा 1, लोणंद 10, अंधोरी 1, पाडेगाव 1, घाटदरे 1, पळशी 1, ऊरुल 1, संभाजी चौक 2, गांधी चौक 2 , बावडा 4, पारगाव 1, हराळी 1, अजनुज 1, आसवली 2,  विंग 3

  *खटाव*  तालुक्यातील डिस्कळ 1, पुसेगाव 5, वडूज 4,विसापूर 2, कालेवाडी 1

*माण*  तालुक्यातील    म्ह्स्वड 8, कासारवाडी 2, मोही 2, दानवलेवाडी 1, गोंदवले बु 1, दहिवडी 1, गोंदवले 1, पिंपरी 1, मलवडी 1,

*कोरेगाव* तालुक्यातील कोरेगाव 12, बरगेवाडी 11, सातारा रोड 2, परतवाडी 4, रहिमतपूर 2, आसरे 1, वाठार किरोली 1, आर्डे 4, रामोशीवाडी 1, चांदवडी 1, जळगाव 3,  हासेवाडी 1, धुमाळवाडी 2, बोरगाव 1, बाजार पेठ रोड 1, नजर पेठ रोड 1, सोनके 3,पिंपोड बुद्रुक 2, करंजखोप 4, मालगाव 1, तांदुळवाडी 3, वाठार किरोली 1,एकंबे 1, कण्हेरखेड 1 नंदवल 1, सर्कलवाडी 1, जायगाव 1, कठापूर 1, वाठार स्टेशन 1,  घोगावलेवाडी 2, सांनके 1, पिंपोडे 10

 

*फलटण* तालुक्यातील फलटण 4,  जाधववाडी 4, मलठण 6, ताथवडी 1, साखरवाडी 4, तरडगाव 2, काळज 1, धुळदेव कर्णे वस्ती 1, तावडी 1, सस्तेवाडी 1, वाठार निंबाळकर 2, सासकल 1, वडले 1, कोळकी 1, विद्यानगर 2, शेरेचेवाडी ढवळ 1, अरडगाव 1, फरांदवाडी 1, राजुरी 1, चौधरवाडी 1, धनगरवाडा 2, लक्ष्मीनगर 4, निरगुडी 1, मंगळवार पेठ 1, निर्मलादेवी नगर 1, सगुणामाता नगर 3, फडतरवाडी 1, गजानन चौक 1, तरडफ 1, तोंडले 1,मारवाड पेठ 1, बुधवार पेठ 2, दत्तनगर 1, गिरवी 1, शिवाजीनगर 3,  संजीवराजे नगर 1, साठे 1, शिंदेनगर 1, तांबवे 1, शिंदेमळा 2, रविवार पेठ 1, पवार गल्ली 1, पवारवाडी 1

 *वाई* तालुक्यातील वाई 4, सोनगिरवाडी 1,  हणुमाननगर 2, सिध्दनाथवाडी 1, बावधान नाका 5, मलाटपुर 1, मेणवली 3,  गंगापुरी 6, अभेपुरी 3, कोचाळेवाडी  1, खानापूर 2, ओझर्डे 4, कानूर 1, विराट नगर 1, शहाबाग 4,बोपेगाव 1, गुलंब 1,केंजळ 2, धाम पसरणी 1, ओझर्डे 7, शेंदूरजणे 1, चांदवडी 5, पाचवड 1, पसरणी 4, सुरुर 1, एकसर 2, धर्मपुरी 1, यशवंतनगर 3, धर्मपुरी 2

*जावली* तालुक्यातील कुडाळ 6,  शिंदेवाडी 4, भोगावली 1, म्हातरे खर्द 2, मेढा 3,बामणोली 1, रायगाव 1, मोरघर 1, रुईघर 2, बेलोशी 2, बोंदारवाडी 1, दापवडी  1,

 *महाबळेश्वर* तालुक्यातील महाबळेश्वर 5, नामदेव हौसिंग सोसायटी 5, वाढा कुंभरोशी 4, वेगळे सोनाट 1, मतगुड 1, नाकीनंदा 1, गोदावली 2, पाचगणी 1

 

*बाहेरील जिल्ह्यातील* दह्यारी पलुस 1,बोरीवली 1,

*31 बाधितांचा मृत्यु*

            क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे शिवनगर येथील 64 वर्षीय पुरुष, सातारा येथील 65 वर्षीय महिला, वडूथ येथील 35 वर्षीय पुरुष, करंजे येथील 70 वर्षीय पुरुष, प्रतापगंजपेठ सातारा येथील 75 वर्षीय्‍ पुरुष, आंबळे ता. पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, पाचगणी ता. महाबळेश्वर येथील 72 वर्षीय व 70 पुरुष, महादेवनगर फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, जाधववाडी फलटण येथील 55 वर्षीय्‍ पुरुष, तरडगाव फलटण येथील 65 वर्षीय व 87 वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील 61 वर्षीय पुरुष, कुळकजाई दहिवडी येथील 84 वर्षीय पुरुश्, मलकापूर कराड येथील 70 वर्षीय पुरुष, विलासनगर संगमनगर सातारा येथील 79 वर्षीय पुरुष, देशमुखनगर खोजेवाडी, सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, आझाद चौक  कोरेगाव 74 वर्षीय महिला, वडूज खटाव येथील 69 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, शाहुपुरी 73 वर्षीय पुरुष, पाटखळ सातारा येथील 35 वर्षीय पुरुष, पिंपोडे बुद्रुक कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष, तडवळे कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 84 वर्षीय पुरुष तसेच उशीरा कळविलेले कराड येथील 4, कोरेगाव येथील 1, सातारा येथील 1 असे एकूण 31 जणांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

*घेतलेले एकूण नमुने --  59521*

*एकूण बाधित -- 27363

*घरी सोडण्यात आलेले --- 17107*  

*मृत्यू -- 783*

*उपचारार्थ रुग्ण -- 9473*

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...