Friday, February 5, 2021

दिनांक. ०५/०२/२०२१. *64 संशयितांचे अहवालकोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू*/ मतदारओळखपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*64 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 64  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून  2  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 7, मंगळवार पेठ 3, कोडोली 1, गोडोली 1, मंगळवार पेठ 2, खेड 3, सैदापूर 1, संगमनगर 1, सासपाडे 1, नागठाणे 1,
*कराड तालुक्यातील*  मलकापूर 1, नारासणवाडी 1, वडगांव 1, बडगांव 1, 
*फलटण तालुक्यातील*   लक्ष्मीनगर 1,
*खटाव तालुक्यातील*  खटाव 1, येराळवाडी 1, वडुज 1, निमसोड 4, वडुज 4, बनपुरी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 7, चिमणगांव 1,  सासुर्वे 1, रहिमतपुर 1, 
*खंडाळा तालुक्यातील*  शिरवळ 1, लोणंद 2,म्हावशी 2,
*वाई तालुक्यातील*   रामडोह आळी 1, वासोले 1, बावधन 2,सिध्दनाथवाडी 1, किकली 1, व्याहाळी 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील*   
*माण तालुक्यातील* दहिवडी 2, वावरहिरे 1,गोंदवले बु. 1, 

*इतर*  --

*बाहेरील जिल्ह्यातील* --  

* 2 कोरोना बाधितांचा मृत्यू*

खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या नांदवळ वडुज ता. खटाव येथील 67 वर्षीय पुरुष, येराळवाडी ता. खटाव येथील 69 वर्षीय महिला या दोन कोरोना बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

*एकूण नमुने -316407*

*एकूण बाधित -56731*  

*घरी सोडण्यात आलेले -54135*  

*मृत्यू -1824* 

*उपचारार्थ रुग्ण-772* 

मतदार ओळखपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

सातारा दि. 5 (जि मा का): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या नवमतदारांना दि. 1 नोव्हेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत नवीन नोंदणी केलेली आहे. त्या नवमतदारांना मतदार ओळखपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी  https://nvsp.in  या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

            वरील संकेतस्थळावरुन पुढीलप्रमाणे मतदान ओळखपत्र प्राप्त  करुन घेऊ शकता. सुरुवातील नोंदणी करुन घ्या. तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक किंवा रेफरंन्स क्रमांक नमुद करा. नोंदणी केलेल्या मोबाईल वर आलेला ओटीपी  टाकून पडताळणी करुन घ्यावी. डाऊनलोड या टॅबवरुन आपले मतदार ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे.

            याबाबत सातारा नगरपालिका क्षेत्रातील  मतदार समन्वय अधिकारी  तथा मुख्याधिकारी नगरपालिका सातारा यांच्याशी संपर्क साधावा. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व तहसिल कार्यालय, निवडणूक शाखा सातारा येथे संपर्क साधावा, असे  आवाहन तहसिलदार श्रीमती आशा होळकर यांनी  केले आहे.

Thursday, February 4, 2021

दिनांक. ०४/०२/२०२१. *_मा.शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी अजित पवार....आम्ही धमकीला घाबरत नाही : अजित पवार उपमुख्यमंत्री...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

कार्यकर्त्यांना बरे वाटावे म्हणून बोलले असतील; आम्ही धमकीला घाबरत नाही : अजित पवारउपमुख्यमंत्री 
अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, धमकी देण्यात काहीही अर्थ नसतो. कदाचित समोरच्यांना व कार्यकर्त्यांना जरा बरे वाटण्याकरिता असे वक्तव्य करावे लागते. आपले कार्यकर्ते आपल्यासोबतच राहावेत, यासाठी काही जण अशा गोष्टी बोलत असतात.
 *सातारा* . धमकी देण्यात काहीही अर्थ नसतो. कार्यकर्त्यांना व समोराच्यांना बरे वाटावे, आपले कार्यकर्ते आपल्यासोबतच राहावेत. यासाठी असे वक्तव्य कधी कधी करावे लागते. पण त्यांच्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही, असे प्रतिउत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवेंद्रसिंहराजेंनी शशीकांत शिंदेंना दिलेल्या धमकीवर दिले आहे.

भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या सध्या सातारा-जावळी मतदारसंघावरून कलगीतूरा रंगला आहे. राष्ट्रवादीची पक्ष संघटना बांधताना शशिकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी देताना त्यांना सातारा जावळीतही लक्ष घालण्याची सूचना पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशीकांत शिंदे यांच्यात कलगीतूरा रंगला आहे.

माझी वाट लावण्याचा कोणी प्रयत्न केल्यास मी समोरच्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा शिवेंद्रसिंहराजेंनी दिला होता. यावर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, धमकी देण्यात काहीही अर्थ नसतो. कदाचित समोरच्यांना व कार्यकर्त्यांना जरा बरे वाटण्याकरिता असे वक्तव्य करावे लागते. आपले कार्यकर्ते आपल्यासोबतच राहावेत, यासाठी काही जण अशा गोष्टी बोलत असतात. मुळात या वक्तव्याबद्दल मला काहीही माहिती नाही. त्यामुळे अशा धमकीला घाबरण्याचे कारण नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले..

दिनांक. ०४/२/२०२१. 62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यू...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यू
 सातारा दि.4 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 62 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 1, सदर बझार 1,  कुरोली सिध्देश्वर 1, तामजाईनगर 1, कोडोली 2, शिवथर 1, करंजखोप 1, गोडोली 2,  वर्ये 1,पानमळेवाडी 1, यादोगोपाळ पेठ 1, मंगळवार पेठ 2,
कराड तालुक्यातील रविवार पेठ 1, पाचुड वाघेरी 1,
फलटण तालुक्यातील  बडेखान 1, सरडे 1,
खटाव तालुक्यातील खटाव 1,  कळंबी 3, पळसगाव 2, मायणी 1, जायगाव 2, वडूज 4, नेर 3,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, साप 3,  सासुर्वे 3, तांदुळवाडी 1,
खंडाळा तालुक्यातील पळशी 1, शिरवळ 1,
वाई तालुक्यातील बावधन 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1,
माण तालुक्यातील दहिवडी 4, शेवरी 5,बिदाल 1,
इतर 1
बाहेरील जिल्ह्यातील निरा 1, कडेगाव 2,
एका कोरोना बाधिताचा मृत्यू
खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या पिंपरी ता. माण  येथील 70 वर्षीय पुरुष या एका कोरोना बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
 
एकूण नमुने -315513
एकूण बाधित -56665  
घरी सोडण्यात आलेले -54098  
मृत्यू -1822
उपचारार्थ रुग्ण-745 

Wednesday, February 3, 2021

दिनांक. ०३/०२/२०२१. 62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू
 सातारा दि.3 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 62 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातीलसातारा 6,  सदर बझार 1, पंताचा गोट 1, मंगळवार पेठ 1, मल्हार पेठ 1, कवठे 1, जांब 1, जावळवाडी 1, कोडोली 1, नागठाणे 2, बोरजाईवाडी 1, बोरगाव 1, कुमठे 1, मांडवे 5,
कराड तालुक्यातील वडगाव हवेली 1, रेठरे बु 1, बानुगडेवाडी 1,
फलटण तालुक्यातील काळज 2, वाठार निंबाळकर 1,
खटाव तालुक्यातील खटाव 1, जायगाव 1, जाखणगाव 1, उंबरमळे 1, वडूज 1,
कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे 6, किन्हई 2, रहिमतपूर 1, सुरली 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिरवळ 1, लोणंद 3,
वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही 1, कळंबे 2,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, लिंगमळा 1,
माण तालुक्यातील गोंदवले बु 1, मलवडी 3, पळशी 1,
इतर 2
दोन कोरोना बाधितांचा मृत्यू
खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या कढाणे ता.  पाटण येथील 61 वर्षीय पुरुष, रुई ता. कोरेगाव येथील 64 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
 
एकूण नमुने -314800
एकूण बाधित -56603  
घरी सोडण्यात आलेले -54051  
मृत्यू -1821
उपचारार्थ रुग्ण-731

Tuesday, February 2, 2021

दिनांक. ०२/०२/२०२१. 41 संशयितांचे अहवालकोरोनाबाधित...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

41 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

 सातारा दि.2 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 41 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 2, करंजे 1,  शाहुपुरी 1, तामाजाईनगर 2, तासगाव 1, शिरगाव 1, शिवथर 1, सासुर्वे 1, खोजेवाडी 1, कोडोली 1, शेरेचीवाडी 1, 
*कराड तालुक्यातील* कराड 1, मंगळवा पेठ 1,
*फलटण तालुक्यातील* जिंती 1, वाठार निंबळक 1, 
*खटाव तालुक्यातील* वडूज 1, औंध 1, मांडवे 1, नांदोशी 1, 
*कोरेगाव तालुक्यातील* सासुर्वे 3, चिमणगाव 1, वाठार स्टेशन 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 2, पाचगणी 2,  कहीनगर 5, 
*जावली तालुक्यातील* कुडाळ 1, 
*माण तालुक्यातील* पळशी 2, 
इतर सुर्ली 1, 

*एकूण नमुने -314017*

*एकूण बाधित -56543*  

*घरी सोडण्यात आलेले -53924*  

*मृत्यू -1819* 

*उपचारार्थ रुग्ण-800* 

Monday, February 1, 2021

दिनांक.०१/०२/२०२१. LIC च्या खासगीकरणावर शिक्कामोर्तब, लवकरच IPO बाजारात येणार; अर्थमंत्र्यांची घोषणा...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
Budget 2021: LIC च्या खासगीकरणावर शिक्कामोर्तब, लवकरच IPO बाजारात येणार; अर्थमंत्र्यांची घोषणा...
सर्वात मोठी विमा कंपनी -भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारा (आयपीओ) निर्गुंतवणूक करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला यांनी भारत सरकार निर्गुंतवणीकरण करणाऱ्या कंपन्यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी त्यांनी एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल असं स्पष्ट केलं आहे. याचप्रमाणे आयडीबीआय बँकेचे खासगीकरण करण्यासंदर्भातील घोषणाही निर्मला यांनी केली.
दोन बँका आणि एक आयुर्विमा कंपनीमधील निर्गुंतवणूक सरकारकडून केली जाणार आहे. एलआयसीचा आयपीओ यंदा बाजारात येणार असल्याची घोषणा निर्मला यांनी केली आहे. एलआयसी आणि आयडीबीआयमधील निर्गुंतवणीकरण करुन सरकार ९० हजार कोटी रुपये उभे करण्याचं उद्देश सरकारने समोर ठेवल्याचं निर्मला यांनी २०२० चा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. त्याचबरोबर इतर निर्गुंतवणूकीकरणाच्या माध्यमातून १.२ लाख कोटी सरकार उभे करणार असल्याचंही निर्मला यांनी स्पष्ट केलं होतं. यासाठी सरकार बीपीसीएल, कंटेनर कॉर्परेशन ऑफ इंडिया, शिपिंग कॉर्परेशन ऑफ इंडिया अ‍ॅण्ड एअर इंडिया या कंपन्यामध्ये यंदाच्या वर्षात निर्गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. निर्गुंतवणुकीकरणामधून २.१ लाख कोटी रुपये उभे करण्याचं सरकारचं उद्देश असल्याचं अर्थमंत्र्यांनी मागील अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट केलं होतं.
Loksatta
मुखपृष्ठ »अर्थसत्ता
Budget 2021: LIC च्या खासगीकरणावर शिक्कामोर्तब, लवकरच IPO बाजारात येणार; अर्थमंत्र्यांची घोषणा
आयुर्विमा क्षेत्रातील एलआयसी सध्या १०० टक्के  सरकारी मालकीची कंपनी
लोकसत्ता ऑनलाइन | February 1, 2021 12:38 pm

आणखी वाचा- Budget 2021: असे असणार Income Tax Slab; कोणाला किती कर भरावा लागणार जाणून घ्या

मागील वर्षीच ऑगस्ट महिन्यामध्ये एलआयसीमधील निर्गुंतवणूक करण्यासाठी विक्रीपूर्व सल्लागार म्हणून एसबीआय कॅप्स आणि डेलॉइट यांची सरकारने नेमणूक केली आहे. सीतारामन यांनी फेब्रुवारीत मांडलेल्या अर्थसंकल्पात प्राथमिक विक्रीद्वारे एलआयसीमधील सरकारी भागभांडवलाची अंशत: विक्री करण्याची घोषणा केली होती. या वर्षी या विक्रीला सुरुवात होणार असल्याचे निर्मला यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या मोठ्या घोषणा; जाणून घ्या एका क्लिकवर

आयुर्विमा क्षेत्रातील एलआयसी सध्या १०० टक्के  सरकारी मालकीची कंपनी आहे. एलआयसीची प्राथमिक विक्री भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी प्राथमिक विक्री ठरण्याची शक्यता आहे. सरकार ८ ते १० टक्कय़ादरम्यान निर्गुंतवणूक करून ९० हजार ते १ लाख कोटीचा निधी उभारण्याची शक्यता आहे.

दिनांक. ०१/०२/२०२१. *64 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु*...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*64 संशयितांचे  अहवाल कोरोनाबाधित; एका  बाधिताचा मृत्यु*

             सातारा दि.31 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 64 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर  एका  बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झालाअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील*   सातारा 5, शनिवार पेठ 1, गोडोली 2, कुडाळ 1,शाहुनगर 1, खोजेवाडी 1, जगतापवाडी 1, देशमुख कॉलनी 1, सुतार कॉलनी 1, जकातवाडी 1, कोडोली 1,
*कराड तालुक्यातील*   
*फलटण तालुक्यातील* मळवडी 1,   
*वाई तालुक्यातील*   सोनगिरवाडी 1, रविवार पेठ 1, 
*खटाव तालुक्यातील* मांडवे 4, वडुज 8, येराळवाडी 1,   पळसगांव 1, मांडवे 4,
*माण तालुक्यातील*    
*कोरेगाव तालुक्यातील*    कोरेगांव 1, आर्वी 1, पिंपरी 1, सुरली 2, सासुर्वे 3,  रहिमतपूर 1, साप 2, ल्हासुर्णे 1, कडेगांव 2, एकंबे 1,  
*खंडाळा तालुक्यातील*  शिरवळ 2, भावकलवाडी 1, अहीरे 1,
*जावळी तालुक्यातील*    
*पाटण तालुक्यातील*   मारुल 2, कढणे 1,विढणी 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील*   महाबळेश्वर 2,पाचगणी 1, 
*इतर*   
* एका बाधिताचा मृत्यु*
                जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये नायकाची वाउी ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष या एका कोविड बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. 
 
*एकूण नमुने-312742*

*एकूण बाधित -56442*  

*घरी सोडण्यात आलेले -53849*  

*मृत्यू -1817* 

*उपचारार्थ रुग्ण-776* 

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...