Wednesday, February 3, 2021

दिनांक. ०३/०२/२०२१. 62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू
 सातारा दि.3 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 62 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातीलसातारा 6,  सदर बझार 1, पंताचा गोट 1, मंगळवार पेठ 1, मल्हार पेठ 1, कवठे 1, जांब 1, जावळवाडी 1, कोडोली 1, नागठाणे 2, बोरजाईवाडी 1, बोरगाव 1, कुमठे 1, मांडवे 5,
कराड तालुक्यातील वडगाव हवेली 1, रेठरे बु 1, बानुगडेवाडी 1,
फलटण तालुक्यातील काळज 2, वाठार निंबाळकर 1,
खटाव तालुक्यातील खटाव 1, जायगाव 1, जाखणगाव 1, उंबरमळे 1, वडूज 1,
कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे 6, किन्हई 2, रहिमतपूर 1, सुरली 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिरवळ 1, लोणंद 3,
वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही 1, कळंबे 2,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, लिंगमळा 1,
माण तालुक्यातील गोंदवले बु 1, मलवडी 3, पळशी 1,
इतर 2
दोन कोरोना बाधितांचा मृत्यू
खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या कढाणे ता.  पाटण येथील 61 वर्षीय पुरुष, रुई ता. कोरेगाव येथील 64 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
 
एकूण नमुने -314800
एकूण बाधित -56603  
घरी सोडण्यात आलेले -54051  
मृत्यू -1821
उपचारार्थ रुग्ण-731

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...