Thursday, September 30, 2021

दिनांक. ३०/०९/२०२१. *214 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित* *137 जणांना दिला आज डिस्चार्ज*

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*214 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित*

*137 जणांना दिला आज डिस्चार्ज*

सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 214 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषदयांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

जावली 5 (9957), कराड 17 (38856), खंडाळा 8 (14069), खटाव 20 (25476), कोरेगांव 8 (21761), माण 24 (17680), महाबळेश्वर 1 (4668), पाटण 4 (10088), फलटण 52 (36898), सातारा 66 (51153), वाई 3 (15658) व इतर 3 (2098) असे  आज अखेर एकूण 248365 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरडिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 137 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉसुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 2078545*

*एकूण बाधित – 248365*  

*घरी सोडण्यात आलेले – 239304*

*मृत्यू –6084*

*उपचारार्थ रुग्ण– 5423*

Sunday, September 26, 2021

दिनांक. २६/०९/२०२१. 141 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 146 जणांना दिला आज डिस्चार्ज...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
141 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित  
146 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 141 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
          तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली  1  (9944), कराड 14  (38791), खंडाळा  2 (14043), खटाव 27   (25389), कोरेगांव  10 (21706), माण 15  (17613), महाबळेश्वर  0  (4661), पाटण  2 (10078), फलटण 35  (36734), सातारा  27 (50963), वाई  5 (15642) व इतर  3 (2087) असे आज अखेर एकूण 247651 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 146 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमूने – 2049565
एकूण बाधित – 247651
घरी सोडण्यात आलेले – 238169
मृत्यू –6081
उपचारार्थ रुग्ण– 5840

Monday, September 20, 2021

दिनांक. २०/०९/२०२१. *169 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित* *465 जणांना दिला आज डिस्चार्ज*...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*169 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित* 

*465 जणांना दिला आज डिस्चार्ज*

सातारा दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 169 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

          तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

जावली 1(9934), कराड 12(38614), खंडाळा 7(14023), खटाव 20(25194), कोरेगांव 5(21628), माण 15 (17481), महाबळेश्वर 0(4646), पाटण 2 (10147), फलटण 42 (36391), सातारा 51 (50699), वाई 7 (15639) व इतर 7 (2037) असे  आज अखेर एकूण 246433 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6043 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 465 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 1998311*

*एकूण बाधित – 247936*

*घरी सोडण्यात आलेले – 236559*

*मृत्यू –6043*

*उपचारार्थ रुग्ण– 6802 *

Tuesday, September 14, 2021

दिनांक. १४.०९.२०२१. *310 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित**1054 जणांना दिला आज डिस्चार्ज*

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*310 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित*

                    *1054 जणांना दिला आज डिस्चार्ज*

सातारा दि. 14 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  310 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

          तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

जावली 5(9908), कराड 30 (38502), खंडाळा 2 (13980), खटाव 38 (24952), कोरेगांव 30(21497), माण 38 (17358), महाबळेश्वर 6 (4636), पाटण 5 (10123), फलटण 55 (36064), सातारा 76 (50383), वाई 15 (15587) व इतर 10(2009) असे  आज अखेर एकूण 244999 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6019 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत  1054 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 

 *एकूण नमूने – 1937483*

*एकूण बाधित –244999*

*घरी सोडण्यात आलेले- 234115*

*मृत्यू -6019*

*उपचारार्थ रुग्ण--7812*

 

Sunday, September 12, 2021

दिनांक. १३/०९/२०२१. **सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागात बोगस कागदांचा सुळसुळाट;दुसऱ्याच्या नावाची बोगस कागदपत्रे जमा करून नवीन कॉन्टॅक्टदारांना दिला जात आहे नाहक त्रास...*

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

**सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागात बोगस कागदांचा सुळसुळाट;दुसऱ्याच्या नावाची बोगस कागदपत्रे जमा करून नवीन कॉन्टॅक्टदारांना दिला जात आहे नाहक त्रास...*

सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागात खळबळजनक प्रकार घडला असून एका  ठेकेदाराच्या नावाचे बोगस लेटर बनवून बांधकाम विभागात जमा करण्यात आले होते.आठ दिवसांपुर्वी हा प्रकार संबधित ठेकदाराला समजल्यानंतर हे प्रकरण तिथल्या तिथेच मिटवण्यात आल्याने याची वाच्छ्ता कोठेही झाली नाही.
मात्र या संबधित बोगसगिरी झालेल्या प्रकरणाची कागदपत्रे "रॉयल सातारा न्युज"च्या हाती लागल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला.बांधकाम विभागातील या गंभीर प्रकरणाची दखल सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी घेऊन बांधकाम विभागाची झाडा-झडती घेणे आवश्यक झाले आहे. बोगस लेटर देणारे कोण? हे शोधून काढले गेले पाहिजे.त्याच प्रमाणे बांधकाम विभागात आणखी काही बोगसगिरीचा प्रकार घडला आहे का? याची पाळेमुळे खणून काढणे गरजेचे झाले आहे.
   सातारा नगरपालिकेचा बांधकाम विभाग या न त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिला आहे.चार दिवसांपुर्वीच सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागात चाललेला भोंगळ कारभार सत्ताधारी नगरसेवक तसेच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन चव्हाट्यावर आणला होता.सभेत मालशे पुलाच्या प्रकरणावरुन बांधकाम विभागाला धारेवर धरले होते.हे प्रकरण शांत होत नाही तोवर बांधकाम विभागात आणखी एक गंभीर प्रकार घडला आहे.
 सातारा शहरातील एका ठेकेदाराने पहिल्यांदाच सातारा नगरपालिकेत बांधकाम विभागातील टेंडर भरले होते.ते टेंडर मंजूर ही झाले. त्याचे काम करत असताना, अज्ञात व्यक्तीने  जून २०२१ महिन्यामध्ये संबंधित ठेकेदाराच्या नावाचे लेटर बनवून मिळालेले टेंडर १२ टक्क्यांनी वाढवून मिळावे. अन्यथा ते काम करण्यास असमर्थ आहे. अश्या आशयाचे लेटर बारनशी विभागात दाखल केले. बांधकाम विभागात हे लेटर पोहचल्यानंतर संबधित ठेकेदाराला आठ दिवसांपुर्वी याची विचारणा करण्यात आली.संबंधित कामाचे असे कोणतेही लेटर ठेकेदाराने दिले नसताना देखील नगरपालिकेत हे लेटर कोणी दिले.याची पडताळणी  केली असता नगरपालिकेत दिलेले लेटर बोगस असून त्यावरील सही पण बोगस असल्याचे ठेकेदाराच्या निदर्शनात आले.बोगस लेटर देणार्यानी संबधित ठेकेदाराची आणि नगरपालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता.येवढा गंभीर प्रकार वेळीच निदर्शनात आल्या नंतर बांधकाम विभागाने हे प्रकरण वरिष्ठांचा निदर्शनात आणून द्याला हवे होते. परंतु तसे न करता हा सर्व प्रकार तिथल्या तिथेच मिटवण्यात आला. हे बोगस लेटर असल्याचे समजल्यानंतर त्या ठेकेदाराने पहिल्यांदा तक्रार देण्याचा निर्णय घेतला होता.पण हे पाहिलेच काम आहे.पुन्हा काही अडचणी नको म्हणून ठेकेदाराने ही हे प्रकरण ताणले नाही. 

मात्र या संबधित बोगसगिरी झालेल्या प्रकरणाची कागदपत्रे "रॉयल सातारा न्युज "च्या हाती लागल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला. बांधकाम विभागात चाललेल्या बोगसगिरिची चौकशी होणे गरजेचे आहे. सातारा नगरपालिकेची आणि ठेकेदाराची फसवणूक करण्याचा प्रयत्न करनार्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेणे आवश्यक असून  बांधकाम विभागात आणखी काही बोगसगिरीचा प्रकार घडला  किंवा घडत आहे का? याची चौकशी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी करून या बोगसगिरिचा छडा लावावा.

Friday, September 10, 2021

दिनांक.१०/०९/२०२१. 433 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधिताचा मृत्यू 102 जणांना दिला आज डिस्चार्ज...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
433 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधिताचा मृत्यू
102 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि.10 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  433 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 9 (9891), कराड 35 (38375), खंडाळा 12 (13960), खटाव 60 (24824), कोरेगांव 48 (21409), माण 29 (17259), महाबळेश्वर 8 (4621), पाटण 6 (10104), फलटण 96 (35794), सातारा 103 (50145), वाई 18 (15547) व इतर 9  (1972) असे  आज अखेर एकूण 243901 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या कराड 1, माण 1 व फलटण 1 असे एकूण 3 असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6014 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत  102  जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 एकूण नमूने – 1904227
एकूण बाधित –243901
घरी सोडण्यात आलेले 231728
मृत्यू -6014
उपचारार्थ रुग्ण--9098

Thursday, September 9, 2021

दिनांक. ०९/०९/२०२१. *425 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधिताचा मृत्यू* *631 जणांना दिला आज डिस्चार्ज*...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*425 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधिताचा मृत्यू*

*631 जणांना दिला आज डिस्चार्ज*

सातारा दि.9 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  425 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

जावली 4 (9882), कराड 41  (38340), खंडाळा 13 (13984), खटाव 94 (27764), कोरेगांव 35 (21361), माण 48 (17230), महाबळेश्वर 1 (4613), पाटण 11 (10098), फलटण 82 (35698), सातारा 75 (50042), वाई 13 (15529) व इतर 8  (1963) असे  आज अखेर एकूण 243468 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या कराड 1, कोरेगांव 2 व फलटण 1 असे एकूण 4 असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6011 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत  631  जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 

 *एकूण नमूने – 1894500*

*एकूण बाधित –244926*

*घरी सोडण्यात आलेले 231626*

*मृत्यू -6011 *

*उपचारार्थ रुग्ण--8767*

दिनांक.०९/०९/२०२१. गणेश मुर्तींचे केवळ ऑन लाईन दर्शन देण्याच्या सूचना गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
गणेश मुर्तींचे केवळ ऑन लाईन दर्शन देण्याच्या सूचना
गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन

सातारा दि.9 (जिमाका): दि. 10 ते 19 सप्टेंबर 2021 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. कोरानामुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून या गणेशोत्सव संबंधाने गृह विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडील परिपत्रकानुसार मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या परिपत्रकामधील मुद्दा क्र. 10 मधील "प्रत्यक्ष येवून दर्शन घेवू इच्छीणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजीकल डिस्टन्ससींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ.) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे." या ऐवजी "गणेश मुर्तींचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्यात यावे." वरील सूचनांचे सर्व गणेश उत्सव मंडळांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.
या वर्षीचा गणेशोत्सव हा शांततेत, सुरळीत व सौहार्दपुर्णे वातावरणात पार पडेल तसेच सदरवेळी कोणताही अनुचीत प्रकार होणार नाही व सर्व गणेशोत्सव मंडळांचे शासनास योग्य प्रकारे सहकार्य राहील अशी अपेक्षा व्यक्त करुन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सर्व गणेश उत्सव मंडळांना गणेशोत्सवानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

Tuesday, September 7, 2021

दिनांक.०७/०९/२०२१.353 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 6 बाधिताचा मृत्यू 1093 जणांना दिला आज डिस्चार्ज..

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
353 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 6 बाधिताचा मृत्यू
1093 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि.7 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  353 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 6  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 5 (9866), कराड 54  (38265), खंडाळा 10 (13923), खटाव 42 (24637), कोरेगांव 34 (21323), माण 38 (17170), महाबळेश्वर 5 (4601), पाटण 5 (9996), फलटण 79 (35526), सातारा 54 (49900), वाई 13 (15493) व इतर 14  (15493) असे  आज अखेर एकूण 242659 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या खंडाळा 1, कोरेगाव 1, माण 1, सातारा 2, वाई 1 असे एकूण 6 असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6047 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत  1093  जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 एकूण नमूने – 1869280
एकूण बाधित –242659
घरी सोडण्यात आलेले 230010
*मृत्यू -6047 *
उपचारार्थ रुग्ण- 9509

Monday, September 6, 2021

दिनांक. ०६/०९/२०२१. 308 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 1 बाधिताचा मृत्यू 574 जणांना दिला आज डिस्चार्ज...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
308 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 1 बाधिताचा मृत्यू
574 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि.6 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 308 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असून 1  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची  माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 0 (9861), कराड 32 (38211), खंडाळा 11 (13913), खटाव 35 (24595), कोरेगांव 21 (21289), माण 45 (17132), महाबळेश्वर 1 (4596), पाटण 2 (9991), फलटण 75(35447), सातारा 68(49846), वाई 10 (15480) व इतर 8 (1945) असे  आज अखेर एकूण 242306 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6061 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 574 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 एकूण नमूने – 1856782
एकूण बाधित – 242306
घरी सोडण्यात आलेले 228917
मृत्यू -6061
उपचारार्थ रुग्ण- 10743

Sunday, September 5, 2021

दिनांक. ०५/०९/२०२१. *540 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 1 बाधिताचा मृत्यू**67 जणांना दिला आज डिस्चार्ज*

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

540 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यू*

*67 जणांना दिला आज डिस्चार्ज*

सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 540 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असून 1  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची  माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

जावली 28 (9861), कराड 50 (38179), खंडाळा 22 (13902), खटाव 67 (24560), कोरेगांव 57 (21268), माण 43 (17087), महाबळेश्वर 3 (4595), पाटण 7 (9989), फलटण 118(35372), सातारा 110(49778), वाई 27 (15470) व इतर 8 (1937) असे  आज अखेर एकूण 241998 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6060कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 67 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 

 *एकूण नमूने – 1846323*

*एकूण बाधित – 241998*

*घरी सोडण्यात आलेले 228343*

*मृत्यू -6060*

*उपचारार्थ रुग्ण- 11009*


मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...