Wednesday, May 12, 2021

दिनांक.१२/०५/२०२१. **2001 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 51 बाधितांचा मृत्यू*...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

सातारा दि. 12 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2001 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 51 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 84 (6148), कराड 216 (18795), खंडाळा  217 (8022), खटाव 198 (11301), कोरेगांव 260 (11017),माण 108  (8622), महाबळेश्वर 61 (3568), पाटण 98 (5295), फलटण 308 (17171), सातारा 360 (28950), वाई 75 (9511 ) व इतर 16 (734) असे आज अखेर  एकूण   129134 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

            तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 3 (132), कराड 14 (525), खंडाळा 3 (103), खटाव 5 (308), कोरेगांव 2 (268), माण 3 (168), महाबळेश्वर 1 (40), पाटण  2 (132), फलटण 1 (219), सातारा 7 (864), वाई 10 (254) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3031  कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...