$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
सैन्य भरती कार्यालय, कोल्हापूर मार्फत होणाऱ्या सैन्य भरतीबाबत
सातारा दि.16 (जिमाका): राज्यातील वाढत्या कोविड-19 सैन्य भरती कार्यालय, कोल्हापूर मार्फत दि. 16 मार्च ते 4 एप्रिल 2021 दरम्यान कोल्हापूर येथे होणाऱ्या सैन्य भरतीची तारीख पुढे ढकलली असून नवीन तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व इच्छूक उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment