Tuesday, December 29, 2020

दिनांक. २९/१२/२०२०. जिल्ह्यातील 59 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
जिल्ह्यातील 59  संशयितांचे अहवाल कोरोना बाधित
 सातारा दि.29 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 59 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
        सातारा तालुक्यातील सातारा 2, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 1,  गोळीबार मैदान 2, मोळाचा ओढा 1,  शाहुपुरी 2, देगाव 1, कोडोली 1, रेवंडे 2, शेंद्रे 1, अबवडे 1,
           कराड तालुक्यातील कराड 2, शनिवार पेठ 1, करवडी 2, उंब्रज 1, उंडाळे 1,  काले 1, जुळेवाडी 3,
             फलटण तालुक्यातील फलटण 1, साखरवाडी 2, पिंपळवाडी 2,  पाडेगाव 1, तर्डफ 1,
            खटाव तालुक्यातील वडूज 1, पुसेगाव 3, कलेढोण 1, सिद्धेश्वर कुरोली 2, शास्त्रीनगर 1, मायणी 2 ,
           माण तालुक्यातील म्हसवड 2, मार्डी 1,
           कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी 1,
           जावली तालुक्यातील जावली 1,  
           खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1,
           * वाई तालुक्यातील* पसरणी 1
        महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2,
इतर हेळवक 3,

बाहेरील जिल्ह्यातील बारामती 2,

एकूण नमुने -283068
एकूण बाधित -54654  
घरी सोडण्यात आलेले -51605  
मृत्यू -1795
उपचारार्थ रुग्ण-1254

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...