https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
211 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 235 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा दि. 12 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 211 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 213 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
235 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 10, कराड येथील 8, फलटण येथील 15, कोरेगांव येथील 13, वाई येथील 19, खंडाळा येथील 15, रायगांव येथील 23, पानमळेवाडी येथील 16, महाबळेश्वर येथील 2,
दहिवडी येथील 20, म्हसवड येथील 16, पिंपोडा येथील 5, तरडगाव येथील 22, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 51 असे एकूण 235 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने -214834
एकूण बाधित -48771
घरी सोडण्यात आलेले -44386
मृत्यू -1629
उपचारार्थ रुग्ण-2456

No comments:
Post a Comment