Thursday, October 22, 2020

दिनांक. 22/10/2020.-575 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 331 जणांचे नमुने पाठविले तपासणीला...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
*575 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 331 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

सातारा दि. 22 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 575 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 331 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

331 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 41, कराड येथील 10, फलटण येथील 15, कोरेगाव येथील 51, वाई येथील 31, खंडाळा येथील 18, रायगाव येथील 17, पानमळेवाडी येथील 21, महाबळेश्वर येथील 5, पाटण येथील 9, खावली येथील 27, पिंपोडा येथील 27, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 59 असे एकूण 331 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने – 176051

एकूण बाधित -- 44410

घरी सोडण्यात आलेले -- 38268

मृत्यू -- 1466

उपचारार्थ रुग्ण -- 4676.

No comments:

Post a Comment

सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स...

                 रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...