Sunday, October 11, 2020

दिनांक. 11/10/2020. *422 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 56 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*422 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 56 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

सातारा दि. 11 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 422 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 56 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

56 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 5, उपजिल्हा रुग्णालय फलटण 10, पानमळेवाडी 20, महाबळेश्वर 16, पिंपोडा 5 असे एकूण 56 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने – 162111

एकूण बाधित -- 41611

घरी सोडण्यात आलेले ---33533

मृत्यू -- 1364

उपचारार्थ रुग्ण --  6714.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...